लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सातारा पूर

सातारा पूर

Satara flood, Latest Marathi News

Satara Flood News And Updates in Marathi: साताऱ्यात यंदा मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे साताऱ्यात पूरस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 118 गावांमधील 9 हजार 521 लोकांना स्थलांतरित करण्यात आले होते. गेल्या 14 वर्षांत फक्त 2012 आणि 15 सालीच पाऊस कमी झाला होता. 2005च्या पर्जन्यमानासारखीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे.
Read More
Satara Flood : 'अंधाऱ्या रात्रीत मी माझेच मरण शोधत होते!', ७४ वर्षांच्या आजींचा २४ तास मृत्यूशी संघर्ष - Marathi News | Satara Flood: 'I was looking for my own death in the dark night!', 74-year-old grandmother struggles with death for 24 hours in karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Flood : 'अंधाऱ्या रात्रीत मी माझेच मरण शोधत होते!', ७४ वर्षांच्या आजींचा २४ तास मृत्यूशी संघर्ष

Satara Flood : मिरगाव येथे गुरुवारी (२२ जुलै) रात्री भूस्खलन झाले. या घटनेत सरजाबाई बाकडे यांच्या घरावरती डोंगर कोसळून मातीचे ढिगारे पडले होते. या घटनेत घटनेवेळी गावात वीजही नव्हती. शिवाय मुसळधार पाऊस कोसळत होता. ...

Satara Flood : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची करणार पाहणी - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray will inspect the flood-hit areas in Satara district tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Satara Flood : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची करणार पाहणी

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकाळी १०.४५ वाजता पुण्याहून कोयनानगरकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील. दुर्घटनाग्रस्त भागांची हवाई पाहणी करून मुख्यमंत्र्यांचे ११.३० वाजता कोयनानगर हेलिपॅडवर आगमन होईल. ...

रस्ते खचल्याने मदत मिळेना...तळमळत जाताहेत जीव; ५ हजार जणांचे स्थलांतर - Marathi News | There is no help due to the erosion of roads ... Situation at Ambeghar, Mirgaon, Dhokawale in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रस्ते खचल्याने मदत मिळेना...तळमळत जाताहेत जीव; ५ हजार जणांचे स्थलांतर

Satara Rain : कोयनानगर आणि मोरगिरी खोऱ्यातील या गावांवर कोसळलेल्या दरडींमुळे अनेक लोक घरातच गाडले गेले आहेत. या ठिकाणच्या अगोदरच दुर्गम असलेल्या गावांपर्यंत जाण्यासाठीचे रस्तेही अनेक ठिकाणी बंद झाले आहेत. ...

Maharashtra Flood : आपत्तीग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे वितरण; छगन भुजबळ यांची माहिती - Marathi News | Distribution of free food items including maharashtra flood affected area says chhagan bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Flood : आपत्तीग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे वितरण; छगन भुजबळ यांची माहिती

Flood In Maharashtra : महापुरामुळे  रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला. शेतकऱ्यांचंही झालंय प्रचंड नुकसान. ...

दरडसंकटाचे ८५ बळी! शेकडो कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविले; कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक फटका - Marathi News | 85 victims of landslide and Hundreds of families move to safer places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दरडसंकटाचे ८५ बळी! शेकडो कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविले; कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक फटका

ढगच फाटल्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र भीषण महापुराचा सामना करीत असताना गुरुवारची रात्र काळरात्र ठरली. ...

Satara Rain: कोयना, उरमोडी, कण्हेर धरणातून पाणी सोडण्यात येणार - Marathi News | Satara Rain: Water will be released from Koyna, Urmodi, Kanher dams | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Rain: कोयना, उरमोडी, कण्हेर धरणातून पाणी सोडण्यात येणार

Heavy Raining in Satara: कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे. ...

राज्यात परतीच्या पावसाचा हाहाकार | Flood In Baramati and Indapur, Pandharpur | Rain In Maharashtra - Marathi News | The hailstorm of return rains in the state | Flood In Baramati and Indapur, Pandharpur | Rain In Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात परतीच्या पावसाचा हाहाकार | Flood In Baramati and Indapur, Pandharpur | Rain In Maharashtra

...

तत्कालीन सरकारने महापूरग्रस्तांना केलेली मदतीची घोषणा हवेतच विरली; संभाजीराजेंची नाराजी - Marathi News | BJP-ShivSena government's announcement of help to the people affected by the floods was a breeze; Sambhaji Raje displeasure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तत्कालीन सरकारने महापूरग्रस्तांना केलेली मदतीची घोषणा हवेतच विरली; संभाजीराजेंची नाराजी

सुप्रीम कोर्टात याबाबत आज सुनावणी झाली त्यावेळी कोल्हापूर, सांगली, सातारा येथील महापूरग्रस्तांना सरकारची मदत मिळाली नसल्याचं दिसून आलं ...