लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सातारा पूर

सातारा पूर

Satara flood, Latest Marathi News

Satara Flood News And Updates in Marathi: साताऱ्यात यंदा मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे साताऱ्यात पूरस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 118 गावांमधील 9 हजार 521 लोकांना स्थलांतरित करण्यात आले होते. गेल्या 14 वर्षांत फक्त 2012 आणि 15 सालीच पाऊस कमी झाला होता. 2005च्या पर्जन्यमानासारखीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे.
Read More
Maharashtra Floods : दुर्गम भागातील पूरग्रस्त मदतीपासून वंचित - Marathi News | Maharashtra Floods heavy rain in nave pargaon and peth vadgaon | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Floods : दुर्गम भागातील पूरग्रस्त मदतीपासून वंचित

कोल्हापूर, चिखली, आंबेवाडी, शिरोळ येथील पूरग्रस्तांना मदतीचा अपवाद वगळता जिल्ह्यातील अन्य दुर्गम भागातील  पूरबाधित गावातील पुरग्रस्तांना शासकीय व अन्य कोणत्याही स्वयंसेवी संस्थांचा कोणताही मदतीचा हात पुढे आला नाही. ...

Maharashtra Floods : साई संस्थानकडून पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत - Marathi News | Maharashtra Floods Sai sansthan shirdi helps flood victims | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Maharashtra Floods : साई संस्थानकडून पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत

साई संस्थानकडून पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत करण्यात येणार आहे. साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. ...

दोन दिवस पाण्यात बुडल्यास मोफत अन्नधान्य, पूरग्रस्तांची सरकारकडून क्रूर थट्टा - Marathi News | Free food grains, brutal ridicule by the flood victims for two days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन दिवस पाण्यात बुडल्यास मोफत अन्नधान्य, पूरग्रस्तांची सरकारकडून क्रूर थट्टा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनं सांगली, सातारा आणि कोल्हापुरातील पूरग्रस्तांची क्रूर थट्टा चालवली आहे. ...

पुराचं गांभीर्य नसणाऱ्या भाजपा मंत्र्यांची हकालपट्टी करा; विरोधी पक्षनेत्याची मागणी - Marathi News | Expel BJP ministers who are not serious about flood; Demand for Opposition Leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुराचं गांभीर्य नसणाऱ्या भाजपा मंत्र्यांची हकालपट्टी करा; विरोधी पक्षनेत्याची मागणी

पुरामुळे दळणवळण ठप्प झाल्याने मुंबईला होणारा दूध व भाजीपाला पुरवठ्याची टंचाई होऊ शकते याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज होती. ...

कोल्हापूर, सांगली, सातारा पूर: उद्धव आणि आदित्य ठाकरे पूरग्रस्त भागाची पाहणी करणार  - Marathi News | Kolhapur, Sangli, Satara floods: Uddhav and Aditya Thackeray to visit flood-hit areas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोल्हापूर, सांगली, सातारा पूर: उद्धव आणि आदित्य ठाकरे पूरग्रस्त भागाची पाहणी करणार 

मागील काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराने लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. ...

Maharashtra Floods : पूरग्रस्तांना लागेल ती मदत करू - मुख्यमंत्री - Marathi News | Maharashtra Floods : We will help those affected by the floods - CM | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Floods : पूरग्रस्तांना लागेल ती मदत करू - मुख्यमंत्री

'राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना योग्य मदत केली जाणार' ...

सातारा पूर: जिल्ह्याचा पाऊस करणार २००५ ची पुनरावृत्ती ! - Marathi News | Satara Flood: Rainfall in the district will repeat 2005 flood | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा पूर: जिल्ह्याचा पाऊस करणार २००५ ची पुनरावृत्ती !

अजून दोन महिने बाकी : आतापर्यंत सरासरी ११०० मिलीमीटर पाऊस   ...

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले. - Marathi News | Article on Heavy rainfall in State, flood situation in many city's, question rise on Government planning | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले.

जेव्हा जेव्हा मोठा पूर येतो, तेव्हा तेव्हा अशी परिस्थिती ओढवते. नदीकाठी दाणादाण उडते, जीर्ण झालेले-मोडकळीस आलेले वाडे कोसळतात; मातीच्या ढिगाऱ्यावर वसलेल्या वस्त्या ढासळतात. असे झाले की, शासन यंत्रणा खडबडून जागी होते. ...