लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सतेज ज्ञानदेव पाटील

Satej Gyanadeo Patil Latest news

Satej gyanadeo patil, Latest Marathi News

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.
Read More
सतेज पाटील यांच्याकडे नव्याने पाच खाती, तब्बल ११ खात्यांचा कार्यभार - Marathi News | Satej Patil has the responsibility of the new five ministerial posts | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सतेज पाटील यांच्याकडे नव्याने पाच खाती, तब्बल ११ खात्यांचा कार्यभार

हे सरकार किती दिवस सत्तेत राहील हे सांगता येत नाही. परंतु तोपर्यंत त्यांच्याकडे तब्बल ११ खात्यांचा कार्यभार राहील. ...

Vidhan Parishad Election: सतेज पाटलांनी फडणवीसांची चाल चलाखीने पलटवली; काँग्रेस-भाजपा नेते 'आमनेसामने' - Marathi News | Maharashtra Vidhan Parishad Election Video: Satej Patil cleverly reverses Devendra Fadnavis' move; Congress-BJP leaders 'face to face' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: सतेज पाटलांनी फडणवीसांची चाल चलाखीने पलटवली; काँग्रेस-भाजपा नेते 'आमनेसामने'

Maharashtra Vidhan Parishad Election: विधान भवनात चाललेय काय? मतदानाची मुदत संपण्यासाठी दोन तास शिल्लक राहिले आहेत. बावनकुळे अजित पवारांना भेटण्यास गेलेले असताना बाहेर फडणवीस आणि काँग्रेस नेते भेटले. ...

भाजपमध्ये सर्व काही ठीक असे कोणी समजू नये, विधान परिषदेतील मतदानानंतर ते दिसेल - मंत्री सतेज पाटील - Marathi News | No one should think that everything is fine in BJP, it will be seen after the vote in the Legislative Council says Minister Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजपमध्ये सर्व काही ठीक असे कोणी समजू नये, विधान परिषदेतील मतदानानंतर ते दिसेल - मंत्री सतेज पाटील

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत समन्वय होता. महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची मते आम्हाला मिळाली. मात्र, बाकीच्यांनी घोळ केला. ...

Dhananjay Mahadik: 'आमचं ठरलय' म्हणत 'सगळं घ्यायचं' एवढंच सुरू, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका - Marathi News | MP Dhananjay Mahadik criticizes Minister Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Dhananjay Mahadik: 'आमचं ठरलय' म्हणत 'सगळं घ्यायचं' एवढंच सुरू, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका

आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका निवडणुकीत चित्र बदललेले पाहायला मिळेल ...

Satej Patil: 'आमचं ठरलंय' ते रणांगणातच दाखवू, सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांना टोला - Marathi News | Minister of State for Home Affairs Satej Patil criticizes MP Dhananjay Mahadik | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Satej Patil: 'आमचं ठरलंय' ते रणांगणातच दाखवू, सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांना टोला

प्रत्यक्ष जनतेतून ज्या निवडणुका झाल्या, त्याचे निकाल सर्वांना माहीत आहेत ...

जयश्री पाटील यांना लवकरच महामंडळ - गृह राज्यमंत्री सतेज पाटील - Marathi News | Jayashree Patil will soon be transferred to Corporation says Minister of State for Home Affairs Satej Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयश्री पाटील यांना लवकरच महामंडळ - गृह राज्यमंत्री सतेज पाटील

जयश्रीताई पाटील यांना महामंडळ देण्याचा शब्द काँग्रेस श्रेष्ठींनी दिला होता, मात्र तो अद्याप पाळलेला नाही. ...

कोल्हापुरातील दोन्ही मंत्र्यांचे हात आभाळाला टेकले, अहंकार खपवून घेणार नाही - चंद्रकांत पाटील - Marathi News | The ego of both the ministers in Kolhapur will not be tolerated says Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील दोन्ही मंत्र्यांचे हात आभाळाला टेकले, अहंकार खपवून घेणार नाही - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर लोकसभेची दोन्ही नावे तयार आहेत पण ती वेळ आल्यावर जाहीर करू ...

टेंबलाईवाडीत होणार आयटी पार्क, कायदेशीर बाबी पूर्ण करा; पालकमंत्री सतेज पाटील यांची सूचना - Marathi News | Provide early space for IT Park, Suggestion of Guardian Minister Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :टेंबलाईवाडीत होणार आयटी पार्क, कायदेशीर बाबी पूर्ण करा; पालकमंत्री सतेज पाटील यांची सूचना

टेंबलाईवाडी येथील जागा आयटी पार्कसाठी विकसित करण्यात येणार असून, या संदर्भामधील कायदेशीर बाबींची पूर्तता करून ही जागा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या. ...