शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सतीश कौशिक

मूळचे हरियाणातील असलेल्या सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी महेंद्रगड जिल्ह्यात झाला. शिक्षण हरियाणा आणि दिल्लीतून घेतले. FTII अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर कौशिक यांनी १९८३ मध्ये 'मासूम' सिनेमातून असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केले. याच सिनेमातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते.'रूप की रानी, चोरों का राजा' या सिनेमातून ते एक डायरेक्टर म्हणून पुढे आले.राम-लखन, साजन चले ससुराल यासाठी दोनदा बेस्ट कॉमेडियनचं फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. ९ मार्च २०२३ रोजी कौशिक यांचे निधन झाले.  

Read more

फिल्मी : सतीश कौशिक यांच्या १० वर्षाच्या लेकीने शेअर केला हृदयस्पर्शी फोटो; चाहत्यांनाही आलं गहिवरुन

फिल्मी : Satish Kaushik : सतीश कौशिक यांच्या पार्थिवाजवळ बसून ढसाढसा रडले अनुपम खेर, VIDEO व्हायरल

फिल्मी : सतीश कौशिक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर

फिल्मी : Satish Kaushik funeral : सतीश कौशिक यांच्या अंत्यदर्शनासाठी सेलिब्रिटींची गर्दी, कुटुंबीयांचं केलं सांत्वन

फिल्मी : 'कौशिकन, आम्ही एकमेकांना...', सतीश कौशिक यांच्या आठवणीत नीना गुप्ता भावूक

फिल्मी : निर्मात्याचे कोटी बुडवले, आले होते आत्महत्येचे विचार; सतीश कौशिक यांचा 'तो' वाईट काळ

फिल्मी : Satish Kaushik Iconic Roles: कॅलेंडर, पप्पू पेजर ते शराफत अली...पाहा सतीश कौशिक यांच्या आजरामर भूमिका

फिल्मी : Satish Kaushik : ‘तेरे नाम’च्या सेटवर चढला होता सलमानचा पारा, सतीश कौशिक यांच्यासोबत झाला होता मोठा वाद

फिल्मी : 'आमचं कॅलेंडर हरवलं यार...', सतीश कौशिक यांच्या निधनाने कुशल बद्रिके भावूक; शेअर केली पोस्ट

फिल्मी : सतीश कौशिक यांनी अनुपम खेरवर उचलला होता हात; केवळ 80 रुपयांसाठी मैत्रीत पडली होती फूट