सतीश कुलकर्णी हे भाजपाचे जेष्ठ नगरसेवक आहेत. त्यांनी यापूर्वी उपमहापौरपद भूषविले आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष आहेत. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत ते बिनविरोध निवडून आले आहेत. Read More
नाशिक- महापौर सतीश कुलकर्णी यांची प्रकृती बिघडल्याने रूग्णालयात दाखल असतानाही शुक्रवारी (दि.२०) तेच महासभा संचलीत करणार असल्याचे ठरवण्यात आले खरे मात्र, डॉक्टरांनी नकार दिल्याने अधिनियमातील तरतुदीनुसार उपमहापौर भिकुबाई बागुल याच महासभा संचलीत करणार ...
नाशिक- सध्या शहरात वादग्रस्त ठरलेल्या स्मार्ट सिटीच्या कारभारासंदर्भात खुद्द महापौर सतीश कुलकर्णी यांनीच तक्रार कल्याने या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करण्यात येईल अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांंनी दिली. ...
अनियमितता, गैरव्यवहार व ठेकेदारावरील मेहेरबानी अशा कारणांमुळे नाशकातील स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे वादग्रस्त ठरली आहेत. एकही काम असे नाही, ज्याकडे समाधानाने बघता यावे. केंद्राची योजना व पक्षीय अजेंड्यातून याकडे बघताना यातील उणिवांकडे उशिरा का होईना ...
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना ज्या पद्धतीने नियंत्रण आणण्याची गरज आहे, ते येताना तर दिसत नाहीच, उलट परस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. अशावेळी खरे तर पालक म्हणून महापालिकेतील लोकप्रतिनिधींनी कामकाज करण्याची गरज असताना दुसर ...
योगदिनाचे महत्व सर्वसामान्यांनाही लक्षात यावे आणि या माध्यमातून योगाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी नाशिक शहरातील एका संस्थेने योगदिनाचे महत्व पटूवून देणाऱ्या माहितीपटाची निर्मिती केली असून या माहितीपटाचे उद्घाटन महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण ...
नाशिक शहरात कोरोना बधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी त्या गुरुवारी (दि 25) विशेष महासभा बोलावली आहे. ...
जुन्या नाशकात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना या भागातील बंद असलेले मुलतानपुरा रुग्णालय तसेच, नुकत्याच झालेल्या पावसाळ्यात नागरिकांच्या घरात शिरलेले पाणी यावरून नगरसेवकांनी प्रशासनला धारेवर धरले. ...