सतीश कुलकर्णी हे भाजपाचे जेष्ठ नगरसेवक आहेत. त्यांनी यापूर्वी उपमहापौरपद भूषविले आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष आहेत. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत ते बिनविरोध निवडून आले आहेत. Read More
मार्च महिन्यामध्ये लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून नाशिक महापालिकेची महासभा होऊ शकलेली नाही चालू महिन्यात महापौरांनी महाकवी कालिदास कलामंदिरात सभा घेण्याचे नियोजन केले होते मात्र त्यास नगरसेवकांनी विरोध केला ...
नाशिक- कोरोनामुळे सर्वत्र वेगळे वातावरण असताना नाशिक महापालिकेत मात्र महासभेचे नाटक कालीदास कला मंदिरात रंगविण्यावरून वाद सुरू झाले आहेत. सभा घेण्यामागे जनहिताचा कळवळा असल्याचा सत्तारूढ भाजपचा दावा आहे तर लॉक डाऊन आणि संचारबंदीत इतकी घाई करून काय साध ...
नाशिक- शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या अवघी तीन असताना आठ बाधीत रूग्ण बाहेरील आहेत. जिल्हा आणि शहराच्या सीमा सिल असताना देखील बाहेरून नागरीक येत असल्याने शहर सुरक्षीत राहाण्यासाठी सीमा रेषेवर सीआरपीएफ किंवा तत्सम यंत्रणा नियुक्त करावी अशी मागणी नाशिकच ...
नाशिक- महापालिकेची गेल्या महिन्याची महासभा गेल्या ३२ वर्षात प्रथमच रद्द करण्याची नामुष्की महापौरांवर आली होती. पुढिल महिन्यात देखील असाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांनी १४ एप्रिल पर्यंत लॉक डाऊन केले असले तरी त्यानंतरची स्थिती आज स्पष्ट हो ...
नाशिक- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व शाळा, तरण तलाव, नाट्यगृहे महापालिकेने बंद केली आहेत. परंतु त्यापलिकडे जाऊन आता ३१ मार्च पर्यंत सर्व उद्यानेही बंद करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेच्या सर्व कार्यालयात येणाऱ्या नागरीकांच्या सोयीसाठी प्रव ...
नाशिक : निसर्ग संवर्धनात नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीच्या वतीने गुरुवारपासून (दि. २०) पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन यंदाची फुलराणी अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या हस्ते होणार आहे. अनेक वर् ...
नाशिक - राज्यातील सत्तांतरानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महापलिकेच्या बस सेवेबाबत वाद सुरू झाले आहेत. सर्व गटनेत्यांना विश्वासात घेण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी व आयुक्त राधाकृष्ण गमे बोलविलेल्या बैठकीत भाजप वगळता सर्व विरोधी प ...
नाशिक- शहरातील विविध वास्तु चौक आणि रस्त्यांना नावे देण्यासाठी नियुक्त करण्यासाठी असलेल्या महापालिकेच्या नामकरण समितीची बैठक मंगळवारी (दि.१४) होणार असून यावेळी सुमारे दीडशे प्रस्तावांचा फैसला होणार आहे. ...