शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी मला विधानसभेत पाठवा. शेतकरी समृद्ध करणे, हे आमचे मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन कणकवली विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी केले. ...
आता नरडवे भागात कुणाचीही दादागिरी चालणार नाही. माझ्यासोबत आलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना यापुढे धमक्या दिल्यास त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल. कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहत कार्यकर्ता सांभाळणाऱ्यांपैकी मी एक आहे. वेळ आल्यास सडेतोड उत्तर देऊ, ...
जिल्हा बँकेच्या गाडीत प्रचार साहित्य टाकून बँक कर्मचारी आणि जिल्हा बँकेची बदनामी करण्याचा डाव आमदार नितेश राणे यांनी आखला आहे, मात्र अशा प्रकारांना आम्ही घाबरणार नाही. माझी लढाई सर्वसामान्यांसाठी आणि नितेश राणे यांच्या दडपशाही विरोधात आहे, असे प्रतिप ...
कणकवली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या संदेश पारकर यांचा आज उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे आता सावंत विरुद्ध राणे अशी लढाई रंगणार आहे. ...
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद विभागातील विभागीय अध्यक्ष ते बुथप्रमुखपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांच्याकडे दिले आहेत. ...
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे कणकवलीवासीयांना होणाऱ्या यातनांबाबत वारंवार बैठका, आंदोलने, निवेदने देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाने याकडे केलेल्या दुर्लक्षामुळेच जनतेच्या भावनांचा उद्रेक झाला. ...
केसरकर यांनाच प्रशासन चालवायला जमत नाही. त्यामुळे त्यांनी अधिकारी वर्गावर खापर फोडण्यापेक्षा आपली मानसिकता बदलावी. तसेच जिल्ह्यातील जनतेच्या भल्यासाठी आमदार व मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत ...