आमच्या पक्षात असताना तेली गटबाजीचे महागुरू होते. आता भाजपातसुद्धा त्यांच्या गटबाजीचा सहकाऱ्यांना त्रास होत आहे. असा प्रती टोला जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला आहे. ...
भाजप मधून भविष्यात हकालपट्टी होणाऱ्या राजन तेली यांनी नारायण राणें विषयी काही बोलू नये, असा टोला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते तथा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला आहे. ...
गेल्या साडेतीन वर्षांत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तीन जिल्हाधिकारी व दोन जिल्हा पोलीस अधिकारी यांची बदली केली आहे. आपल्या मर्जीप्रमाणे अधिकारी वागावेत असा केसरकर यांचा थंड दहशतवाद आहे. याला उदय चौधरी यांच्यासह पाच आयपीएस अधिकाऱ्यांचा बळी गेला आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र वाढविण्यासाठी आणि पाण्याची बचत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि डी. वाय. पाटील साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ठिबक सिंचन योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जाच्या व्याज दरात २.५० ...