लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सौदी अरेबिया

सौदी अरेबिया

Saudi arabia, Latest Marathi News

विनामीटर टॅक्सी चालवली तर पॅसेंजरला द्यावी लागेल 'फ्री राईड'; 'या' देशानं लढवली जबरदस्त शक्कल! - Marathi News | saudi arabia new rules for taxi drivers without meter driver have to give free ride to passengers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विनामीटर टॅक्सी चालवली तर पॅसेंजरला द्यावी लागेल 'फ्री राईड'; 'या' देशानं लढवली जबरदस्त शक्कल!

भारतात ऑटो, टॅक्सी आणि कॅबमधून प्रवास करणाऱ्यांसोबत सर्वात मोठी समस्या प्रवासी भाड्यावरुनच होते. चालकासोबत अनेदका प्रवासी भाड्यावरुन वाद झाल्याचीही अनेक प्रकरणं वारंवार समोर येत असतात. ...

आधी दिलेले पैसे उडवले! पाकिस्तान पुन्हा मदत मागायला दारावर गेला; सौदी, युएई, चीनने हाकलवून लावले - Marathi News | saudi arabia uae china are not lending loan to pakistan until imf approves loan might default | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी दिलेले पैसे उडवले! पाकिस्तान पुन्हा मदत मागायला दारावर गेला; सौदी, युएई, चीनने हाकलवून लावले

एकेकाळी पाकिस्तानची साथ देणारे देश आता त्यांच्यापासून पाठ सोडवण्याच्या तयारीत आहेत. पाकिस्तानचे मित्र समजले जाणारे देश आता त्याला कर्ज देण्यापासूनही टाळाटाळ करतायत. ...

१.३९ लाख कोटीची संपत्ती, ३१०० कोटीचं जहाज, गाड्या; सौदी प्रिन्सची लाइफस्टाईल पाहून व्हाल अवाक् - Marathi News | Saudi Arabia crown prince Mohammed Bin Salman luxury life car collection assets property | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१.३९ लाख कोटीची संपत्ती, ३१०० कोटीचं जहाज, गाड्या; सौदी प्रिन्सची लाइफस्टाईल पाहून व्हाल अवाक्

Saudi Crown Prince : सौदीच्या वर्तमान किंगचं नाव सलमान बिन अब्दुल अजीज आहे. त्यांची तब्येत ठिक नसल्याने त्यांचा मुलगा मोहम्मद बिन सलमान सौदीचा क्राउन प्रिन्स आहे.  ...

Saudi Arabia Crude Oil: सौदीचा कच्च्या तेलावर एक निर्णय, अन् जगभरात उडाली खळबळ - Marathi News | Saudi Arabia Crude Oil: Saudi Arabia's decision on not to surplus production crude oil, sparked outrage around the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदीचा कच्च्या तेलावर एक निर्णय, अन् जगभरात उडाली खळबळ

इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (IEA) च्या मते, सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा निर्यातदार आहे. ...

Russia Ukraine War: सौदीच्या राजाने पुतीन यांच्या बाजुने 'फौज' उभी केली; ओपेक रशियासोबतच राहणार - Marathi News | Russia Ukraine War: Saudi King clear stand Opec plus union; OPEC will stay with Russia for cruid oil Production, not ban as america says | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदीच्या राजाने पुतीन यांच्या बाजुने 'फौज' उभी केली; ओपेक रशियासोबतच राहणार

कच्च्या तेलाचे निर्यातदार असलेल्या सौदी अरेबियाने अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांचा दबाव झुगारून लावला आहे. ...

Saudi Arabia Travel Ban: कोरोना निर्बंध पुन्हा परतू लागले! सौदीने भारतीयांसह १६ देशांच्या हवाई प्रवासावर बंदी घातली - Marathi News | Lockdown's first Step! Saudi Arabia Bans Travel To India, 15 Other Countries Over Covid Outbreaks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना निर्बंध पुन्हा परतू लागले! सौदीने भारतीयांसह १६ देशांच्या हवाई प्रवासावर बंदी घातली

सौदीच्या जनरल डायरक्टोरेट ऑफ पासपोर्ट कार्यालयाने शनिवारी हे आदेश जारी केले आहेत. ...

Saudi Aramco beats Apple Inc: सौदीच्या 'राजाने' अ‍ॅपलचा मुकुट हिसकावला! बनली जगातील नंबर एकची कंपनी - Marathi News | Saudi Aramco beats Apple Inc: Saudi Aramco Becomes World’s Most Valuable Stock as Apple Drops | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सौदीच्या 'राजाने' अ‍ॅपलचा मुकुट हिसकावला! बनली जगातील नंबर एकची कंपनी

अ‍ॅपलचे पहिल्या तिमाहीत प्रदर्शन चांगले असले तरी दुसऱ्या तिमाहीत चीनमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्याने आणि पुरवठ्यावर परिणाम झाल्याने त्याचा फटका बसणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ...

Pakistan PM Saudi Visit: पाक पंतप्रधान सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर, मशिदीत जाताच लोकांनी दिल्या 'चोर-चोर'च्या घोषणा - Marathi News | Pakistan PM Saudi Visit| Pakistani delegation surrounded by people yelling “chor chor” in Masjid-e-Nabwi in Madina. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाक पंतप्रधान सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर, मशिदीत जाताच लोकांनी दिल्या 'चोर-चोर'च्या घोषणा

Pakistan PM Saudi Visit: पाकिस्तानचे नवनिर्वाचीत पंतप्रधान शेहबाज शरीफ तीन दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांचे शिष्टमंडळ मदिना येथील मस्जिद-ए-नबावी येथे पोहोचले असता, लोकांनी मोठ्याने 'चोर-लुटेरे' अशा घोषणा सुरू केल्या. ...