लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सौदी अरेबिया

सौदी अरेबिया

Saudi arabia, Latest Marathi News

Imran Khan Pakistan : इम्रान खान पाकिस्तानला कर्जाच्या ओझ्याखाली बुडवणार? सौदी अरेबियानं ४ टक्के व्याजानं दिले ३ अब्ज डॉलर्स - Marathi News | pakistan pm imran khan receives 3 billion dollars loan from saudi arabia state bank | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान पाकला कर्जाच्या ओझ्याखाली बुडवणार? सौदी अरेबियानं ४ टक्के व्याजानं दिले ३ अब्ज डॉलर

सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती हलाकीची झाली आहे. देश चालवण्यासाठी त्यांना अनेक देशांकडे कर्ज मागावं लागत आहेत. ...

CoronaVirus Omicron Update:ओमायक्रॉन एकेक पाऊल पुढे सरकतोय; सौदीत सापडला पहिला रुग्ण - Marathi News | CoronaVirus Omicron Update: first patient of Omicron found in Saudi Arabia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओमायक्रॉन एकेक पाऊल पुढे सरकतोय; सौदीत सापडला पहिला रुग्ण

Corona New Variant Omicron: कोरोना व्हायरसचा हा आजवरचा सर्वात खतरनाक व्हेरिअंट असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. दक्षिण आफ्रिका, युरोपीय देश ब्रिटन, नेदरलँड, लॅटिन अमेरिकेसह 14 हून देशांमध्ये या व्हेरिअंटने हजेरी लावली आहे. ...

पाकिस्तानच्या सेंट्रल बँकेच्या तिजोरीत खडखडाट; सौदी अरेबिया ३ अब्ज डॉलर्सचं देणार दान - Marathi News | saudi arabia will park 3 billion dollar in pakistan central bank pm imran khan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या सेंट्रल बँकेच्या तिजोरीत खडखडाट; सौदी अरेबिया ३ अब्ज डॉलर्सचं देणार दान

Pakistan Central Bank : सौदी अरेबिया पाकिस्तानच्या खात्यात तात्काळ तीन अब्ज डॉलर्सची रक्कम जमा करण्यार आहे. तसंच किमान ऑक्टोबर २०२३ मध्ये IMF चा कार्यक्रम पूर्म होईपर्यंत ते कायम ठेवलं जाणार आहे. ...

रिलायन्स-अरामकोचे डील फिस्कटले! आता नवीन कंपनी स्थापन करणार; मुकेश अंबानींचा मेगा प्लान - Marathi News | setback to mukesh ambani reliance to re evaluate saudi aramco deal of 15 billion dollars cancelled | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स-अरामकोचे डील फिस्कटले! आता नवीन कंपनी स्थापन करणार; मुकेश अंबानींचा मेगा प्लान

सौदी अरामको भारतात गुंतवणूक करण्यास नेहमीच उत्सुक असेल, असेही रिलायन्सकडून सांगण्यात आले आहे. ...

...आता नाशिकच्या विमानतळावरुन होणार 'हज' यात्रेसाठी उड्डाण; उत्तर महाराष्ट्रातील मुस्लीम समुदायाला दिलासा - Marathi News | ... Now there will be a flight for Hajj from Nashik Airport; Consolation to the Muslim community in North Maharashtra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...आता नाशिकच्या विमानतळावरुन होणार 'हज' यात्रेसाठी उड्डाण; उत्तर महाराष्ट्रातील मुस्लीम समुदायाला दिलासा

ओझर विमानतळावरून हज उड्डाण सुरु करण्यासाठी ओझर विमानतळ सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी लागणाऱ्या सोयी-सुविधांनी सुसज्ज असल्याचे विमानतळ प्रशासनाने म्हटले आहे. याबाबतचा अहवालदेखील एचएएल ओझर विमानतळ प्रशासनाने केंद्राच्या नागरी उडाण मंत्रालयाला पाठविला ...

चीनचा अजब दावा, सौदी अरेबियन कोळंबी आणि ब्राझिलियन गोमांसामुळे कोरोना तयार झाला - Marathi News | chinas new lie about source of corona virus, blamed prawns and brazilian beef | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचा अजब दावा, सौदी अरेबियन कोळंबी आणि ब्राझिलियन गोमांसामुळे कोरोना तयार झाला

जगभरातून होणाऱ्या टीकांमुळे चीनने आता हा अजब दावा केला आहे. ...

Saudi Arabia Helps Pakistan: Pakistan ने हात पसरले; सौदी अरेबियानं Imran Khan यांच्या झोळीत टाकलं ३ अब्ज डॉलर्सचं दान - Marathi News | saudi arabia to deposit three billion dollar in pakistan state bank after imran khan visit | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्ताननं हात पसरले; सौदी अरेबियानं इम्रान खान यांच्या झोळीत टाकलं ३ अब्ज डॉलर्सचं दान

Saudi Arabia Help To Pakistan State Bank: जागतिक बँकेपासून आयएमएफपर्यंत सर्वांकडून इम्रान खान यांच्या पदरी आली निराशा. ...

सत्तेसाठी सौदी किंगचा खून करणार होता क्राउन प्रिन्स सलमान? माजी अधिकाऱ्याचा खुलासा - Marathi News | Crown prince Mohammed Bin Salman wanted to kill Saudi king Shah Abdullah claims former officer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सत्तेसाठी सौदी किंगचा खून करणार होता क्राउन प्रिन्स सलमान? माजी अधिकाऱ्याचा खुलासा

असं असलं तरी माजी अधिकारी साद अल-जाबरी यांनी सीबीएस न्यूज द्वारे रविवारी प्रसारित कार्यक्रमात ६० मिनिटांच्या मुलाखतीत आपल्या दाव्याबाबत एकही पुरावा दिला नाही. ...