सौम्या टंडन आज टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सौम्या टंडनने ऐसा देश है मेरा, मेरी आवाज को मिल गई रोशनी यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. जब वी मेट या चित्रपटात देखील ती एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. सौम्याने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला भाभीजी घर पर है या मालिकेमुळे खºया अर्थाने प्रसिद्धी मिळाली. Read More
Bhabhiji Ghar Par Hain : छोट्या पडद्यावरील मालिका 'भाबीजी घर पर हैं!'मधून प्रत्येक पात्राला घराघरात ओळख मिळाली. या मालिकेत सौम्या टंडनने अनिता भाभीची भूमिका साकारली होती आणि प्रेक्षकांच्या मनात घर केले. ...
सौम्या टंडनने तिच्या मेहनतीच्या जोरावर टीव्ही आणि चित्रपटांच्या दुनियेत एक स्थान मिळवले आहे. ती जवळपास 15 वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करते. इम्तियाज अली दिग्दर्शित 'जब वी मेट' या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. ...