लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सयाजी शिंदे

सयाजी शिंदे

Sayaji shinde, Latest Marathi News

सयाजी शिंदे हे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.त्यांनी मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. तसेच त्यांनी वृक्ष संमेलनाची संकल्पना मांडली असून पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात घेण्यात येणार आहे.
Read More
शिवजयंतीला गडकिल्ल्यांवर हिरवाईला येणार बहर! सयाजी शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम - Marathi News | Spring will come on forts on Shiv Jayanti! Sayaji Shinde's initiative | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवजयंतीला गडकिल्ल्यांवर हिरवाईला येणार बहर! सयाजी शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम

वडाच्या नावाने चांगभलं म्हणून करणार वृक्षारोपण  ...

सयाजी शिंदेंचा शिवसंकल्प, गड-किल्ल्यांवर 400 झाडे लावून यंदा शिवजयंती - Marathi News | Jai Shivrai ... Shiva Jayanti by planting 400 trees on forts, Sayaji Shinde's Shiv Sankalp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सयाजी शिंदेंचा शिवसंकल्प, गड-किल्ल्यांवर 400 झाडे लावून यंदा शिवजयंती

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात स्वराज्याचं स्वप्न पाहिलेले माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्याच्या लढाईत सोबतीला मावळे होते, या मावळ्यांना आणि राजांना झाडांनीही साथ दिली. ...

शेतकरी आंदोलनावर सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले रोखठोक मत, म्हणाले... - Marathi News | sayaji shinde react on farmers protest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेतकरी आंदोलनावर सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले रोखठोक मत, म्हणाले...

देशभरात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या संदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी त्यांचे रोखठोक मत व्यक्त केले आहे. ...

भोसरीमधील औषधी उद्यान वाचविण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांचा पुढाकार - Marathi News | Actor Sayaji Shinde's initiative to save the pharmacy in Bhosari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोसरीमधील औषधी उद्यान वाचविण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांचा पुढाकार

आयुक्त श्रावण हर्डीकर यांची निमा संघटनेचे पदाधिकारी व प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासोबत भेट घेतली. ...

सह्याद्री देवराई गाण्यांच्या माध्यमातून पोहोचणार घराघरांत ! - Marathi News | Sahyadri Devrai will reach households through songs! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सह्याद्री देवराई गाण्यांच्या माध्यमातून पोहोचणार घराघरांत !

अभिनेते सयाजी शिंदे । झाडांच्याही जत्रा झाल्या पाहिजेत; वृक्षबँका हीच जिल्ह्यांची श्रीमंती ...

"५ कोटींच्या बंगल्यात राहणाऱ्या माणसापेक्षा शेतकरी जास्त सुखी"; अभिनेते सयाजी शिंदेंचा नवा उपक्रम - Marathi News | Actor Sayaji Shinde tree plantation programme in Satara for martyr soldiers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"५ कोटींच्या बंगल्यात राहणाऱ्या माणसापेक्षा शेतकरी जास्त सुखी"; अभिनेते सयाजी शिंदेंचा नवा उपक्रम

अभिनेते सयाजी शिंदे यांनी वडगाव दडसवाडा याठिकाणी शहीद जवानांचे कुटुंब आणि ग्रामस्थांसोबत माळरानावर वृक्ष लागवडीचा शुभारंभ केला. ...

चांगल्या गोष्टींच्या ध्यास घेण्याचे व्यसन युवकांनी लाउन घ्यावे : सयाजी शिंदे - Marathi News | Young people should get addicted to good things: Sayaji Shinde | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चांगल्या गोष्टींच्या ध्यास घेण्याचे व्यसन युवकांनी लाउन घ्यावे : सयाजी शिंदे

चांगल्या व्यसनाशिवाय माणूस जगू शकत नाही, अथवा यशस्वी होऊ शकत नाही. यासाठी कोणत्याही चांगल्या गोष्टीचा ध्यास घेण्याचे व्यसन युवकांनी स्वत:ला लावून घ्यायला हवे असे मत सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. ...

सर्वात जुनी झाडे, हेच आपले सेलिब्रेटी : सयाजी शिंदे - Marathi News | The oldest trees, this is our celebrity: Sayaji Shinde | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सर्वात जुनी झाडे, हेच आपले सेलिब्रेटी : सयाजी शिंदे

झाडांचे वाढदिवस साजरे व्हायला हवेत व प्रत्येक गाव, तालुक्यातील सर्वात जुनी झाडे हेच त्या त्या भागातील आपले सेलिब्रेटी आहेत, असे मत अभिनेते आणि सह्याद्री वनराई वृक्षचळवळीचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी बुधवारी व्यक्त केले. ...