लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिष्यवृत्ती

शिष्यवृत्ती

Scholarship, Latest Marathi News

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज सादर करण्यासाठी २८ मेपर्यंत मुदत! - Marathi News | Deadline for submission of pending scholarships application to May 28! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज सादर करण्यासाठी २८ मेपर्यंत मुदत!

सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज संबंधित महाविद्यालायचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी २८ मेपर्यंत सादर करावे. ...

शिष्यवृत्ती प्रश्नी आंदोलन करणार - Marathi News |  The scholarship questionnaire will do the agitation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिष्यवृत्ती प्रश्नी आंदोलन करणार

दुष्काळी परिस्थितीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यास सरकारकडून चालढकल व आडकाठी केली जात असून, या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने कॉँग्रेस पक्षाच्या अनुसूचित विभागाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा निर्णय सोमवारी झाले ...

गुणपडताळणीनंतर कळणार शिष्यवृत्तीची गुणवत्ता यादी      - Marathi News | Scholarship exam result after the verification | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गुणपडताळणीनंतर कळणार शिष्यवृत्तीची गुणवत्ता यादी     

गुणपडताळणीचे आलेले अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.  ...

परीक्षेला बसले ९८३१ विद्यार्थी; शिष्यवृत्तीस पात्र ठरले जेमतेम ३४६! - Marathi News | 9 831 students examined; Scholarship qualifies as 346! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :परीक्षेला बसले ९८३१ विद्यार्थी; शिष्यवृत्तीस पात्र ठरले जेमतेम ३४६!

वाशिम : जिल्ह्यातील एकंदरित ८५४ शाळांमध्ये इयत्ता पाचवी आणि आठवीमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांपैकी तब्बल ९ हजार ८३१ विद्यार्थ्यांनी फेब्रूवारी २०१८ मध्ये घेण्यात आलेली शिष्यवृत्तीची परीक्षा दिली; मात्र त्यापैकी केवळ ३४६ विद्यार्थीच शिष्यवृत्तीसाठी पात् ...

शिष्यवृत्ती परीक्षेतही महानगरपालिकेच्या शाळा अव्वल - Marathi News | Municipal Corporation tops in scholarship exam | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिष्यवृत्ती परीक्षेतही महानगरपालिकेच्या शाळा अव्वल

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी)त महानगरपालिकेच्या शाळा अव्वल ठरल्या आहेत. ...

शिष्यवृत्तीच्या गुणपडताळणीसाठी २७ मेपर्यंत मुदत - Marathi News | Term for scholarships up to 27th May | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिष्यवृत्तीच्या गुणपडताळणीसाठी २७ मेपर्यंत मुदत

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २४ फेबु्रवारी २0१९ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. गुणपडताळणीसाठी २७ मे २0१९ या कालावधीत आॅनलाईन अर्ज ...

महाईस्कॉल पोर्टलवर शिष्यवृतीचे १३४७ अर्ज प्रलंबित ! - Marathi News | 134 applications of scholarships are pending! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महाईस्कॉल पोर्टलवर शिष्यवृतीचे १३४७ अर्ज प्रलंबित !

वाशिम : सन २०११-१२ ते २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील विजा भज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण फी (फ्रीशिप) योजनेंतर्गत महाईस्कॉल पोर्टलवर १४४ महाविद्यालयांचे १३४७ अर्ज प्रलंबित दिसून येत आहेत. ...

‘एसटी ’कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना - Marathi News | Savitribai Phule Scholarship Scheme for 'ST' employees children | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘एसटी ’कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

वाशिम: राज्य परिवहन महामंडळात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आधार म्हणून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय महामंडळाने ४ मे रोजी घेतला आहे ...