लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Shalechi Taiyari

School Reopening Guide

School reopening - guide, Latest Marathi News

स्कुल चलें हम. शाळा उघडताना पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणारी हक्काची हेल्पलाइन.
Read More
बँडबाजा बारात अन् शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांची बैलबंडी जोरात..! - Marathi News | Bullock cart of children going to school..! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बँडबाजा बारात अन् शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांची बैलबंडी जोरात..!

शाळेत विद्यार्थ्यांचे धडाक्यात स्वागत : सीईओ, शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या शाळांना भेटी ...

मुलांच्या किलबिलाटाने पुन्हा गजबजल्या शाळा - Marathi News | The school was again buzzing with chirping of children | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलांच्या किलबिलाटाने पुन्हा गजबजल्या शाळा

गुलाबपुष्प, मिष्ठान्न देऊन स्वागत : चिमुकले रडले, मग खुदकन हसले ...

स्थायी शिक्षक न मिळाल्यास १ जुलैपासून आंदोलन करण्याचा पालकांचा इशारा - Marathi News | School strike from July 1 if permanent teachers are not found | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :स्थायी शिक्षक न मिळाल्यास १ जुलैपासून आंदोलन करण्याचा पालकांचा इशारा

निवेदन : टवेपार येथील शाळा समिती व पालकांचा इशारा ...

नऊआधी शाळा भरणार, तर मिळणार नोटीस - Marathi News | If the school opens before nine, you will get a notice | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नऊआधी शाळा भरणार, तर मिळणार नोटीस

Amravati : सकाळी ९ पूर्वी शाळा भरवत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा शाळांवर नियमानुसार कारवाईचा बडगा ...

मुलं शाळेचा डबा संपवतच नाहीत? कपभर मोड आलेल्या मुगाचे करा चमचमीत थालीपीठ; डबा होईल फस्त - Marathi News | How to make green moong thalipeeth, check out tiffin recipe for kid | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं शाळेचा डबा संपवतच नाहीत? कपभर मोड आलेल्या मुगाचे करा चमचमीत थालीपीठ; डबा होईल फस्त

How to make green moong thalipeeth, check out tiffin recipe for kid : मोड आलेल्या मुगाचे थालीपीठ एकदा करून पाहाच, मुलं डबा फस्त केल्याशिवाय राहणार नाही.. ...

शाळेत जाण्याचा मुलांनाही ‘स्ट्रेस’ येतो हेच पालकांना पटत नाही! आईबाबांचं चुकतं ‘ते’ हेच कारण.. - Marathi News | Parents don't understand that children have 'stress', school anxiety cause problems for kids | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शाळेत जाण्याचा मुलांनाही ‘स्ट्रेस’ येतो हेच पालकांना पटत नाही! आईबाबांचं चुकतं ‘ते’ हेच कारण..

शाळा सुरू होताना मुलांना हव्या त्या वस्तू दिल्या म्हणजे पालकांची जबाबदारी संपत नाही ! ...

मुलांना शाळेत घातलं, पण शाळेत जाताना ते खूप रडतात? आईबाबा आणि शाळेनं काय करावं? - Marathi News | separation anxiety, how to make first day of school happy for children? how to deal with school anxiety? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना शाळेत घातलं, पण शाळेत जाताना ते खूप रडतात? आईबाबा आणि शाळेनं काय करावं?

लहानशा मुलांना शाळेत घातले की ते रडतात, आईबाबा-शिक्षकांनी अशावेळी काय करावं? ...

दहावीचं वर्ष आहे टेंशन आलं? मुलांचं दहावीचं वर्ष असेल तर आईबाबांनी नक्की काय करायला हवं? - Marathi News | kids 10nth board exam, tension at home? what parents should do? how to deal with board exam stress? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दहावीचं वर्ष आहे टेंशन आलं? मुलांचं दहावीचं वर्ष असेल तर आईबाबांनी नक्की काय करायला हवं?

मुलांच्या दहावीच्या वर्षाचं आईबाबांनाच जास्त टेंशन येतं आणि मग घरातला तणाव वाढतो. ...