लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

सर्व शाळांमधील शिक्षकांसाठी ड्रेस कोड; डॉक्टरांप्रमाणे शिक्षकांच्या नावापूर्वी टी किंवा टी.आर.  - Marathi News | dress code for teachers in all schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्व शाळांमधील शिक्षकांसाठी ड्रेस कोड; डॉक्टरांप्रमाणे शिक्षकांच्या नावापूर्वी टी किंवा टी.आर. 

असा असेल ड्रेस कोड, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली.  ...

Sindhudurg: नवोदय विद्यालयातील अन्नातून विषबाधा प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल, सखोल चौकशीचे आदेश - Marathi News | Sindhudurg:Chief Minister takes notice of Navodaya Vidyalaya food poisoning case, orders thorough investigation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: नवोदय विद्यालयातील अन्नातून विषबाधा प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल, सखोल चौकशीचे आदेश

Sindhudurg News:चार दिवसापूर्वी सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात झालेल्या अन्नातून विषबाधा प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून शिक्षण विभागाला चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले ...

शाळेसाठी आरक्षित जमिनीवरील घरे पाडा; जमीन मोकळी करा; म्हाडाच्या उपाध्यक्षांचे निर्देश - Marathi News | demolish houses on land reserved for schools clear the land instructions of vice president of mhada in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळेसाठी आरक्षित जमिनीवरील घरे पाडा; जमीन मोकळी करा; म्हाडाच्या उपाध्यक्षांचे निर्देश

लोकशाहीदिनी १० अर्जांवर सुनावणी. ...

चौथीपर्यंतचे वर्ग नऊनंतर भरवणे कठीण; शिक्षकांचा निर्णयाला विरोध - Marathi News | in mumbai classes up to 4th standard difficult to fill after nine teachers oppose the decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चौथीपर्यंतचे वर्ग नऊनंतर भरवणे कठीण; शिक्षकांचा निर्णयाला विरोध

दोन शिफ्टमध्ये भरविणाऱ्या शाळांचा चौथीपर्यंतचे सर्व वर्ग एकाच वेळेस भरविण्याला जोरदार विरोध आहे. ...

पहिलीकरिता वय वर्षे सहाची अट कधी? वयाचा घोळ न सुटल्याने शाळा संभ्रमात - Marathi News | when is the age requirement of six years for the first standard thats why school is in confusion as the age gap is not resolved in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिलीकरिता वय वर्षे सहाची अट कधी? वयाचा घोळ न सुटल्याने शाळा संभ्रमात

इयत्ता पहिलीत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी केंद्र सरकारने किमान सहा वर्षे पूर्ण वयाची अट घातली आहे. ...

शाळांतील विद्यार्थ्यांचा पावसाळा होणार सुकर, पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतूद - Marathi News | rainy season will be easy for students in schools municipality will provide free school supplies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळांतील विद्यार्थ्यांचा पावसाळा होणार सुकर, पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतूद

शालोपयोगी वस्तूंमध्ये छत्रीचा समावेश. ...

शाळांना सीबीएसईचा बूस्टर तर मिळाला, पण... - Marathi News | schools get cbse booster but | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळांना सीबीएसईचा बूस्टर तर मिळाला, पण...

राज्य शिक्षण मंडळाऐवजी सीबीएसई, आयसीएसई, आयजीएसई संलग्नित शाळांमध्ये मुलांना शिकविण्याकडे पालकांचा कल वाढतो आहे. ...

शालेय विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या  - Marathi News | School students commit suicide in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शालेय विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या 

खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करीत आहेत. ...