लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

प्रवेश घेताय शाळेला मान्यता आहे का? खात्री करा, जि.प. शिक्षणाधिकारी यांचे पालकांना आवाहन - Marathi News | Is the admission school accredited? Make sure, G.P. Education Officer's appeal to parents | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रवेश घेताय शाळेला मान्यता आहे का? खात्री करा, जि.प. शिक्षणाधिकारी यांचे पालकांना आवाहन

शिक्षण विभागाकडून काही अनधिकृत शाळांविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल होऊनही त्या शाळा प्रत्यक्षात बंद करत नाहीत. ...

Arvind Kejriwal : "तुम्ही जितके समन्स पाठवाल, मी तितक्या शाळा बांधेन"; केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल - Marathi News | delhi Arvind Kejriwal attack on bjp govt skipping ed summons in excise policy case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही जितके समन्स पाठवाल, मी तितक्या शाळा बांधेन"; केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी ईडीने जारी केलेल्या समन्सवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

‘नवोदय’ च्या १२९ विद्यार्थ्यांना विद्यालयातील अन्नातून विषबाधा, सांगेली येथील प्रकार : काहींची प्रकृती होती गंभीर - Marathi News | 129 students of 'Navodaya' were poisoned by school food in Sangeli; some were in critical condition | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :‘नवोदय’ च्या १२९ विद्यार्थ्यांना विद्यालयातील अन्नातून विषबाधा, सांगेली येथील प्रकार : काहींची प्रकृती होती गंभीर

सायंकाळी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ...

आरटीई प्रवेशाच्या शाळा रजिस्ट्रेशन शंभर टक्के नोंदणीचे टार्गेट; प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे आदेश   - Marathi News | Target of 100 percent enrollment in school registrations for RTE admissions Orders of the Directorate of Primary Education | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आरटीई प्रवेशाच्या शाळा रजिस्ट्रेशन शंभर टक्के नोंदणीचे टार्गेट; प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे आदेश  

दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक सत्र २०२४-२५ या वर्षात आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात येणार आहे. ...

धारावीतील अनधिकृत शाळेतील ७०० विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत स्थलांतर करा, बाल हक्क आयोगाचे आदेश - Marathi News | Shift 700 students from unauthorized school in Dharavi to another school, Child Rights Commission orders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीतील अनधिकृत शाळेतील ७०० विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत स्थलांतर करा, बाल हक्क आयोगाचे आदेश

शालेय शिक्षण विभागाने अनधिकृत शाळेवर २०२३ मध्ये जोरदार कारवाई केली होती. मॉर्निंग स्टारवर पहिली कारवाई करत दक्षिण विभागाच्या शिक्षण निरीक्षकांनी शाळेला एक लाख रूपयांचा दंड ठोठावला होता. ...

उद्योजक देणार गावच्या शाळेला दहा खोल्या बांधून; साडेतीन कोटींच्या सीएसआर फंडाची तरतूद   - Marathi News | entrepreneur will build ten rooms for the village school Provision of CSR fund of 3.5 crores | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उद्योजक देणार गावच्या शाळेला दहा खोल्या बांधून; साडेतीन कोटींच्या सीएसआर फंडाची तरतूद  

नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील रहिवासी उद्योजक राजेंद्र शिंदे यांनी हे दातृत्व दाखवले आहे. ...

धान्य घोटाळ्याची बातमी येताच मुख्याध्यापिकेवर कारवाईचे आदेश - Marathi News | As soon as the news of the grain scam came, the headmistress was ordered to take action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धान्य घोटाळ्याची बातमी येताच मुख्याध्यापिकेवर कारवाईचे आदेश

स्वामी विवेकानंद शाळेतील २९ हजार किलोंचा धान्य घोटाळा, विभागीय शिक्षण उपसंचालकांचे आदेश ...

रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षक भरती होऊनही ९८६ पदे रिक्तच - Marathi News | 986 posts remain vacant despite teacher recruitment in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षक भरती होऊनही ९८६ पदे रिक्तच

दोन हजार रिक्त पदे, भरती केवळ १,०६८ शिक्षकांची ...