लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

खासगी व्यवस्थापनात विभागस्तरावर ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र द्वितीय तर शासकीयमध्ये मांजरी जि.प. शाळा तृतीय - Marathi News | Gyan Prakash Bal Vikas Kendra is second in private management at the departmental level while in Govt. School III | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खासगी व्यवस्थापनात विभागस्तरावर ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र द्वितीय तर शासकीयमध्ये मांजरी जि.प. शाळा तृतीय

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राबविण्यात आले होते. ...

मोफत शिक्षण विसरा! साडेसात हजार शाळा ‘आरटीई’मधून बाहेर  - Marathi News | Free education will stop, Seven and a half thousand schools out of RTE | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मोफत शिक्षण विसरा! साडेसात हजार शाळा ‘आरटीई’मधून बाहेर 

नव्या तरतुदीचा परिणाम : शेकडो कोटींच्या परताव्याचे ओझेही उतरले ...

एका डब्यावरून सुरू झालं महाभारत! - Marathi News | Mahabharata started from a tiffin box! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका डब्यावरून सुरू झालं महाभारत!

मुलांच्या शाळेच्या डब्यावर रोज स्वत:चं डोकं लढवणाऱ्या पालकांना कॅरोलिनने आपल्या मुलीच्या शिक्षकांना दिलेली प्रतिक्रिया योग्य वाटते. पण, हा वाद होण्यामागे झालं तरी काय?  ...

परीक्षेचा तणाव दूर करण्यासाठी नदीत उडी अन्...; एकाला वाचवताना ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू - Marathi News | Four students from Suratkal in Karnataka have drowned in the river  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परीक्षेचा तणाव दूर करण्यासाठी नदीत उडी अन्...; चार विद्यार्थ्यांचा मृत्यू

परीक्षेचा तणाव दूर करण्यासाठी नदीवर पोहायला गेलेल्या विद्यार्थ्यांसोबत धक्कादायक घटना घडली. ...

शाळांची वेळ पूर्ववत न ठेवल्यास छंदांना वेळ कसा द्यायचा? मुलांच्या पुरेशा झोपेची जबाबदारी पालकांची - Marathi News | How to make time for hobbies if schools are not set back? Parents are responsible for getting enough sleep for their children | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :शाळांची वेळ पूर्ववत न ठेवल्यास छंदांना वेळ कसा द्यायचा? मुलांच्या पुरेशा झोपेची जबाबदारी पालकांची

सध्या विद्यार्थी शाळेतून आले की खेळाचा सराव करतात. कला, छंद वर्ग व काहीजण अतिरिक्त शिकवणीसाठी जातात. ...

मुख्यमंत्र्यांना विश्वविक्रम करायचाय..! पालकांनो, सेल्फी अपलोड करा; संदेशपत्रासाठी शाळा वेठीस - Marathi News | CM wants to set world record by creating largest online album of letters written in 24 hours Parents, upload selfies; Compulsory to schools | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुख्यमंत्र्यांना विश्वविक्रम करायचाय..! पालकांनो, सेल्फी अपलोड करा; संदेशपत्रासाठी शाळा वेठीस

पत्र नव्हे, निवडणुकीचा प्रचार ...

पोषण आहारात दर्जेदार खिचडी देण्यासाठी पालिका घेणार काळजी - Marathi News | the municipality will take care to provide quality khichdi in nutrition for the students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोषण आहारात दर्जेदार खिचडी देण्यासाठी पालिका घेणार काळजी

अधिकारी देणार अचानक भेट; चेंबूर येथील घटनेनंतर प्रशासन सतर्क. ...

वाहतूक काेंडीत नाहकच अडकणार चिमुकले जीव; प्रदूषणाचाही सामना करावा लागणार - Marathi News | school childrens will get stuck in traffic jams; Pollution will also have to be faced after school timing change | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाहतूक काेंडीत नाहकच अडकणार चिमुकले जीव; प्रदूषणाचाही सामना करावा लागणार

राज्यातील माेठ्या शहरांना वाहतूक काेंडी समस्येने ग्रासले आहे. सकाळी ८ वाजेनंतर वाहनांच्या संख्येत माेठी वाढ हाेते. ...