लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

मुलांच्या झोपेची ‘शाळा’; वेळा बदलताना पालकांची गैरसोय तर होणार नाही ना... - Marathi News | Editorial: Children's sleep 'school'; Parents won't be inconvenienced when changing times... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुलांच्या झोपेची ‘शाळा’; वेळा बदलताना पालकांची गैरसोय तर होणार नाही ना...

मुलं लवकर झोपतच नाहीत हा खरा प्रश्न आहे. झोपेचे तास कमी होतात, त्याचा परिणाम त्यांच्या वाढीवर, एकाग्रतेवर, अभ्यासासह सामाजीकरणावर होतो. मुलं पेंगतात, चिडतात, त्यांना ताजंतवानं वाटत नाही, त्यांचा अटेंशन स्पॅन कमी झाला आहे, अभ्यास  झेपत नाही. ...

चिमुरड्यांसह गृहिणी खूश्श...संस्थाचालक मात्र नाखूश; दुसरीपर्यंतच्या शाळा भरणार सकाळी ९ वाजता - Marathi News | Housewives with children are happy...the head of the institution is unhappy; Schools till 2nd will close at 9 am | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चिमुरड्यांसह गृहिणी खूश्श...संस्थाचालक मात्र नाखूश; दुसरीपर्यंतच्या शाळा भरणार सकाळी ९ वाजता

वर्गखोल्यांचा ताळमेळ घालण्यासाठी करावी लागणार कसरत ...

...तर नववीऐवजी आठवीलाच नापास; नियमात स्पष्टता आणण्याची शिक्षण क्षेत्रातून मागणी - Marathi News | ...so instead of the ninth, the eighth failed; Demand from the education sector to bring clarity in the rules | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :...तर नववीऐवजी आठवीलाच नापास; नियमात स्पष्टता आणण्याची शिक्षण क्षेत्रातून मागणी

यंदापासून पाचवी-आठवीला तोंडी, प्रात्यक्षिक व लेखी स्वरूपाची वार्षिक परीक्षा घेऊन अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्याला पुनर्परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या अटीवर पुढील इयत्तेत प्रवेश दिला जाणार आहे. ...

अनधिकृत शाळा सुरू झाल्यास शिक्षणाधिकाऱ्यावर कारवाई - Marathi News | Action against Education Officer if unauthorized schools are started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनधिकृत शाळा सुरू झाल्यास शिक्षणाधिकाऱ्यावर कारवाई

राज्य शासनाचे अवर सचिव प्रविण मुंढे यांनी या संदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. ...

शिवडीतील विद्यार्थ्याचा जीव मुठीत घेऊन प्रवास, पालिकेने बस सेवा बंद केल्याने परवड - Marathi News | Shivdi student's life-threatening journey, bus services stop by the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवडीतील विद्यार्थ्याचा जीव मुठीत घेऊन प्रवास, पालिकेने बस सेवा बंद केल्याने परवड

शिवडी प्रभाग क्रमांक २०६ मधील शिवडी पूर्व भागातील विद्यार्थ्यांना तसेच शिवडी पश्चिमेकडील प्रबोधनकार ठाकरे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना ईस्टर्न फ्रीवेच्या खालून मार्ग काढत शिवडी कोळीवाडा शाळेत तसेच फाटक ओलांड़ून प्रबोधनकार ठाकरे शाळेत जावे लागते. ...

"सायकल मिळाली, आता रोज शाळेत जायचं अन् अधिकारी बनायचं"; अजित पवारांनी साधला विद्यार्थिनींशी संवाद - Marathi News | Got a bicycle, now go to school every day and become an officer says girls Ajit Pawar interacted with the students | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :"सायकल मिळाली, आता रोज शाळेत जायचं अन् अधिकारी बनायचं"; अजित पवारांनी साधला विद्यार्थिनींशी संवाद

भामरागड तालुक्यातील अतिसंवेदनशील नारगुंडा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १७ डिसेंबरला भेट दिली. ...

तीन शाळकरी मुलींना एकाच वेळी डेंग्यूची लागण - Marathi News | Three school girls infected with dengue at the same time | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तीन शाळकरी मुलींना एकाच वेळी डेंग्यूची लागण

उमरगे येथील पूर्वा सुधीर पुजारी (वय ५), अमुली लक्ष्मीकांत कोळी (वय ०६), समीक्षा सुधीर पुजारी (वय ०७) या तिन्ही मुलींना मागील तीन दिवसांपूर्वी सतत ताप, थंडी, अंगदुखी, कणकणीचा त्रास होता. ...

सैनिक शाळेने काढलेल्या 'त्या' ५२ विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मार्ग मोकळा, पाच वर्षापासून रखडलेली शिष्यवृत्ती मंजूर  - Marathi News | The path of education of 'those' 52 students removed by Sainik School is cleared, the scholarship which has been stalled for five years is approved | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सैनिक शाळेने काढलेल्या 'त्या' ५२ विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मार्ग मोकळा

पाच वर्षापासून रखडलेल्या शिष्यवृत्तीचा जीआर अखेर सरकारने काढला आणि काढलेल्या ५२ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. ...