लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

Satara: कलेक्तल काका, आमच्या शाला बंद कलू नका ना; रिपाइंचे कार्यकर्ते आले बोबडे बोलत अन् उड्या मारत - Marathi News | Cancel the decision to close schools with less than twenty marks immediately, Protest on behalf of the Republican Party of India (Athwale group) at the Collectorate in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कलेक्तल काका, आमच्या शाला बंद कलू नका ना; रिपाइंचे कार्यकर्ते आले बोबडे बोलत अन् उड्या मारत

आंदोलक आले हाफ पँट अन् पांढरा शर्ट परिधान करून, अनोख्या आंदोलनाने अधिकारी देखील अवाक ...

कंत्राटीकरण, खासगीकरणाच्या शासकीय अध्यादेशाची कोल्हापुरात केली होळी - Marathi News | Government ordinances of contracting, privatization were burnt in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कंत्राटीकरण, खासगीकरणाच्या शासकीय अध्यादेशाची कोल्हापुरात केली होळी

कोल्हापूर : कंत्राटीकरण आणि खाजगीकरणाच्या शासकीय अध्यादेशाची जाहीर होळी सोमवारी सकल मराठा समाज शिवाजी पेठ कोल्हापूर  यांच्यातर्फे माजी न्यायमूर्ती ... ...

शाळांचे खासगीकरण, कंत्राटी भरती रद्द करा; यवतमाळ, महागावमध्ये रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Abolish privatization of schools, contract recruitment; Yavatmal, road stop movement in Mahagav | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शाळांचे खासगीकरण, कंत्राटी भरती रद्द करा; यवतमाळ, महागावमध्ये रास्ता रोको आंदोलन

नागपूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग दोन तास अडवून धरल्याने वाहतुकीची कोंडी ...

आम्हाला शिकवू द्या...! प्राथमिक शिक्षकांचा राज्यव्यापी एल्गार - Marathi News | Let us teach Statewide Elgar of Primary Teachers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्हाला शिकवू द्या...! प्राथमिक शिक्षकांचा राज्यव्यापी एल्गार

‘आम्हाला शिकवू द्या’ हे घोषवाक्य घेऊन राज्य प्राथमिक शिक्षक संघ २ ऑक्टोबरला ‘राज्यव्यापी आक्रोश महामोर्चा’ काढणार आहे. ...

नको शाळांचे खासगीकरण..मुलांना शिकू द्या; कोल्हापुरात शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा  - Marathi News | Teachers opposition to privatization, A march at the Collector office in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नको शाळांचे खासगीकरण..मुलांना शिकू द्या; कोल्हापुरात शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

शाळा बेमुदत बंदचा इशारा ...

...तर सरकार चालविण्याचे कंत्राट उद्योजकांना देऊन टाका - शिक्षण बचाव समन्वय समिती - Marathi News | Education Defense Coordinating Committee Demand for cancellation of school complex, contracting scheme | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर सरकार चालविण्याचे कंत्राट उद्योजकांना देऊन टाका - शिक्षण बचाव समन्वय समिती

शाळा संकुल, कंत्राटीकरण योजना रद्द करण्याची मागणी ...

वाशिम जिल्ह्यातील शिक्षकांना प्रथमच १ तारखेपूर्वी मिळाले वेतन; ‘सीएमपी’मुळे झाले शक्य  - Marathi News | Washim district teachers first got salary before 1st Made possible by CMP | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील शिक्षकांना प्रथमच १ तारखेपूर्वी मिळाले वेतन; ‘सीएमपी’मुळे झाले शक्य 

वाशिम जिल्ह्यातील शिक्षकांना महिन्याच्या १५ तारखेपर्यंतही वेतन मिळत नव्हते. ...

साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूल शिक्षक प्रश्नी सत्यजित तांबेंचे शिक्षण मंत्र्यांना पत्र, 'त्या' घोषणेचेही करुन दिले स्मरण - Marathi News | MLA Satyajit Tambe Pratapsingh High School teacher in Satara letter to Education Minister | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूल शिक्षक प्रश्नी सत्यजित तांबेंचे शिक्षण मंत्र्यांना पत्र, 'त्या' घोषणेचेही करुन दिले स्मरण

सातारच्या प्रश्नी संगमनेरचे आमदार आक्रमक ...