लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

गैरसमज नको, शिक्षकांना पराठे लाटावे लागणार नाहीत! - Marathi News | mid day meal in maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गैरसमज नको, शिक्षकांना पराठे लाटावे लागणार नाहीत!

बनवायला सोपी, म्हणून शाळकरी मुलांसाठी खिचडीच न देता पौष्टिक पर्याय शोधत असताना हे अन्न रांधण्याचीही व्यवस्था सरकारच्या नियोजनात गृहीत धरलेली आहे! ...

कारे मेघा, कारे मेघा, पानी तो बरसाओ; नाशकात पावसासाठी शाळेने घेतली चक्क लगान क्रिकेट मॅच! - Marathi News | The school took a lagan cricket match for the rain in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारे मेघा, कारे मेघा, पानी तो बरसाओ; नाशकात पावसासाठी शाळेने घेतली चक्क लगान क्रिकेट मॅच!

नाशिक मधील मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेच्या विद्या प्रबोधिनी प्रशाला सीबीएसईच्या वतीने दहावीतील विद्यार्थ्यांची ही मॅच घेण्यात आली आणि तीस वर्षांपूर्वीच्या लगान चित्रपटाप्रमाणे माहोल तयार झाला. ...

मेळघाटातील शाळा कुलूपबंद, वर्ग उघडे तर शिक्षक बेपत्ता - Marathi News | Schools in Melghat locked, School teachers absent without permission instead of giving education lessons to tribal students | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील शाळा कुलूपबंद, वर्ग उघडे तर शिक्षक बेपत्ता

बोरदा, पिपल्या, टेंभ्रू येथे कुलूप, चुरणीच्या शाळेत शिक्षक गैरहजर ...

‘खिचडी’ शिजविणाऱ्या शिक्षकांनीच आता ‘पराठे’ही लाटावे काय? - Marathi News | Should teachers who cook 'khichdi' now also roll 'parathas'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘खिचडी’ शिजविणाऱ्या शिक्षकांनीच आता ‘पराठे’ही लाटावे काय?

शालेय पोषण आहारात खिचडीसोबत ‘मल्टिग्रेन’ मेन्यू वाढण्याचे सूतोवाच शालेय शिक्षणमंत्र्यांनी केले आहे. पण या प्रक्रियेत अनंत अडचणी आहेत, त्यांचे काय? ...

न्यायालयात गेल्याने ‘आरटीई’ प्रवेश लटकले!, साताऱ्यातील तीन शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला - Marathi News | Refusal of schools to admit children from poor, weak and marginalized sections under RTE, Admission was delayed as parents went to court | Latest satara News at Lokmat.com

सातारा :न्यायालयात गेल्याने ‘आरटीई’ प्रवेश लटकले!, साताऱ्यातील तीन शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला

गरीब, दुर्बल व दुर्लक्षित घटकातील मुलांना प्रवेश देण्यास शाळांनी असमर्थता दाखविल्यानंतर पालकांनी न्यायालायाचा मार्ग अवलंबला ...

मुलं अभ्यासच करत नाही, टाळंटाळ करतात असं का होतं? तज्ज्ञ सांगतात ९ कारणं.. - Marathi News | 9 Reasons why Children Lack interest in Studies : Why is it that children have very little interest in studies? Experts say 9 important reasons... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं अभ्यासच करत नाही, टाळंटाळ करतात असं का होतं? तज्ज्ञ सांगतात ९ कारणं..

9 Reasons why Children Lack interest in Studies : मुलं काही केल्या अभ्यासाला बसत नाहीत, सतत त्यांच्या मागे लागावं लागतं यामागची काही महत्त्वाची कारणं... ...

इथे माणुसकी हरली! चिमुकल्याच्या डोळ्यादेखत वडिलांना मारहाण; अंगावर काटा आणणारा video - Marathi News |  A video of a boy's father being fatally attacked by some goons in front of a boy in Mansa, Punjab is going viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिमुकल्याच्या डोळ्यादेखत वडिलांना मारहाण; अंगावर काटा आणणारा video

चिमुकल्याच्या डोळ्यादेखत त्याच्या वडिलांना काही गुंड मारहाण करत असल्याचा हा थरार अंगावर काटा आणणारा आहे. ...

"विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याला आपणच जबाबदार.." अपराधी भावनेतून शिक्षकाचं टोकाचं पाऊल - Marathi News | We are responsible for the students dropping out of school The extreme step of the teacher out of guilt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याला आपणच जबाबदार.." अपराधी भावनेतून शिक्षकाचं टोकाचं पाऊल

विद्यार्थ्यांकडून शौचालय साफ करून घेतल्याने विद्यार्थी शाळा सोडून गेल्याची अपराधीपणाची भावना शिक्षकाच्या मनात होती ...