लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

शाळेत मिळेल इडली, पराठा अन् भगरही; खिचडी खाऊन कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना आता चवदार जेवण - Marathi News | Idli, paratha and bhagar will be available in the school; Students who are tired of eating khichdi now have tasty food | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळेत मिळेल इडली, पराठा अन् भगरही; खिचडी खाऊन कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना आता चवदार जेवण

माध्यान्ह भोजन हे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिले जाते.  ...

आरटीई मोफत प्रवेशाची पाचवी प्रतीक्षा फेरी सुरू; ५२ जागा अद्यापही रिक्तच - Marathi News | RTE free admission 5th waiting round starts, 52 seats still vacant | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आरटीई मोफत प्रवेशाची पाचवी प्रतीक्षा फेरी सुरू; ५२ जागा अद्यापही रिक्तच

आतापर्यंत ८१२ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण : आणखी ९ विद्यार्थ्यांची निवड ...

लोकमत इम्पॅक्ट! निकृष्ठ बांधकाम केलेल्या खर्डीच्या शाळेची अखेर गळती रोखली     - Marathi News | poorly constructed school in Khardi finally stopped leaking in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकमत इम्पॅक्ट! निकृष्ठ बांधकाम केलेल्या खर्डीच्या शाळेची अखेर गळती रोखली    

ठाण्यातील जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियातून शहापूर तालुक्यातील खर्डी येथे अटलबिहारी वाजपेयी आंतररार्ष्टीय शाळा क्र.१ चे जी प्लस वनची इमारत अलीकडेच बांधण्यात आली आहे. ...

महापुरुषांच्या गावातील जि. प.च्या तीन शाळा होणार डिजिटल - Marathi News | amravati village district three schools of will be digital | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापुरुषांच्या गावातील जि. प.च्या तीन शाळा होणार डिजिटल

विदर्भातून निवड : मोझरी, शेंडगाव आणि पापळच्या शाळेचे रूपडे पालटणार ...

अवघे १७० रुपये घ्या अन् पोरांना नवे बूट द्या, पुसद उपविभागाला सर्वाधिक निधी - Marathi News | Take just 170 rupees and give new shoes to the students, most of the funds go to Pusad sub-division | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अवघे १७० रुपये घ्या अन् पोरांना नवे बूट द्या, पुसद उपविभागाला सर्वाधिक निधी

शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याला मिळाले आणखी सव्वा तीन कोटी ...

दाेन दिवस संपूर्ण शटडाउन! शाळा, बँका, ऑफिस बंद राहणार; इराणमध्ये पारा ५१ अंशांच्या पार - Marathi News | Full shutdown for the next day! Schools, banks, offices will remain closed; In Iran, the mercury reached 51 degrees Celsius | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दाेन दिवस संपूर्ण शटडाउन! शाळा, बँका, ऑफिस बंद राहणार; इराणमध्ये पारा ५१ अंशांच्या पार

इराणमधील तापमान ५१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाने लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. ...

किती दिवस मुलांना मोफत शिकवायचं? संस्थाचालकांचा सवाल - Marathi News | How many days to educate children for free? The question of the directors | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :किती दिवस मुलांना मोफत शिकवायचं? संस्थाचालकांचा सवाल

आरटीई प्रवेश : इंग्रजी शाळांचे पाच वर्षांपासून शासनाकडे थकले ७५ कोटी ...

इथं माणसं राहतात, शेळ्यामेंढ्या नव्हे! एक वस्ती अशीही... आधार कार्ड, जातीचे दाखले नाहीत, पण व्होटिंग कार्ड आहे - Marathi News | People live here not goats and sheep no Aadhaar card, no caste proof, but a voting card | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इथं माणसं राहतात, शेळ्यामेंढ्या नव्हे! एक वस्ती अशीही... आधार कार्ड, जातीचे दाखले नाहीत, पण व्होटिंग कार्ड आहे

घाणीतील बोअरवेलमधून लोक पिण्याचे पाणी भरतात. या दूषित पाण्यामुळे आजारांचा विळखा येथे पाचवीलाच पुजला आहे. येथील ३०० झोपड्यांमध्ये सुमारे  दोन हजार लोकं राहतात. ...