लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

मनविसेने मुख्याधिकाऱ्यांना दिला शाळांच्या दुरवस्थेचा अल्बम - Marathi News | Manvise gave the principal an album of the state of the schools | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनविसेने मुख्याधिकाऱ्यांना दिला शाळांच्या दुरवस्थेचा अल्बम

अंबरनाथ नगरपालिकेच्या शहरात १७ शाळा असून यामध्ये मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. ...

विद्यार्थ्यांनी भरविली जिल्हाधिकारी कार्यालयात शाळा! - Marathi News | students filled the school in the collector office washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विद्यार्थ्यांनी भरविली जिल्हाधिकारी कार्यालयात शाळा!

जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातच विद्यार्थ्यांनी शाळा भरवून, आम्हालाही वर्ग खोली द्या हो मॅडम, अशी आर्त हाक दिली. ...

शाळेत शिपाईच नाही; तर कोण वाजवतोय घंटा?, चतुर्थश्रेणी कर्मचारी पद व्यपगत - Marathi News | While there is a huge shortage of teachers in the state, peon's in aided schools have also disappeared for the past two years | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शाळेत शिपाईच नाही; तर कोण वाजवतोय घंटा?, चतुर्थश्रेणी कर्मचारी पद व्यपगत

कंत्राटी शिपायांना दोन वर्षांपासून खडकूही दिला नाही ...

शाळेबाहेर रेंगाळला; पोलिसांनी चांगलाच चोपला, पिंपरीत पोलिसांचा टवाळखोरांना दणका - Marathi News | crawled out of school; Police cracked down well, in Pimpri, police crackdown on thugs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शाळेबाहेर रेंगाळला; पोलिसांनी चांगलाच चोपला, पिंपरीत पोलिसांचा टवाळखोरांना दणका

महिला, तरुणी व विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कंबर कसली ...

गणवेश, शालेय साहित्य डीबीटीतून वगळले! पुरवठादारांचं चांगभलं, पण स्वागताचेही सूर - Marathi News | Uniforms, school supplies excluded from DBT! Good, but also welcoming tone of suppliers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणवेश, शालेय साहित्य डीबीटीतून वगळले! पुरवठादारांचं चांगभलं, पण स्वागताचेही सूर

या निर्णयाचे आदिवासी क्षेत्रात कार्यरत असलेल्यांनी स्वागत केले आहे. या पार्श्वभूमीवर, पुरवठ्याची व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त असावी अशी मागणी समोर आली आहे.  ...

Video: कानंदी नदीवर पूल नसल्याने गुडघाभर पाण्यातून विद्यार्थ्यांचा प्रवास; वेल्हे तालुक्यातील स्थिती - Marathi News | Video: Students travel through knee-deep water as there is no bridge on Kanandi river; Status in Velhe Taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: कानंदी नदीवर पूल नसल्याने गुडघाभर पाण्यातून विद्यार्थ्यांचा प्रवास; वेल्हे तालुक्यातील स्थिती

गराेदर स्त्रियांना, वयस्कर गृहस्थ, लहान मुलांना पूल नसल्याने आजारी पडल्यावर झाेळीत टाकून उचलून आणावे लागते ...

संतप्त ग्रामस्थांनी शाळेलाच ठोकले कुलूप; गटशिक्षणाधिकारी धावतच आले - Marathi News | Angry villagers locked the school itself; The group education officer came running | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संतप्त ग्रामस्थांनी शाळेलाच ठोकले कुलूप; गटशिक्षणाधिकारी धावतच आले

वर्ग पाच आणि शिक्षक एक ...

PM Modi Pune Visit:पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील काही शाळांना सुट्टी - Marathi News | PM Modi Pune Visit Due to Prime Minister narendra modi visit some schools in central pune city are closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PM Modi Pune Visit:पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील काही शाळांना सुट्टी

पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे काही मार्ग बंद ठेवण्यात येणार असल्याने काही शाळांचा निर्णय ...