लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान

Science, Latest Marathi News

सूर्याच्या पृष्ठभागावर 1 लाख किमी उंचीची भिंत!, आकार आठ पृथ्वींपेक्षाही मोठा, खगोलशास्त्रज्ञाने टिपले छायाचित्र - Marathi News | A 1 lakh km high wall on the surface of the Sun!, size eight bigger than the Earth, photographed by an astronomer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सूर्याच्या पृष्ठभागावर 1 लाख किमी उंचीची भिंत!, आकार आठ पृथ्वींपेक्षाही मोठा

Sun: अंतराळातील ग्रह, तारे यांची उत्तम छायाचित्रे टिपणारे खगोलशास्त्रज्ञ एदुआर्दो शाबर्गर पोपेऊ यांनी सूर्याचे एक अभूतपूर्व छायाचित्र काढले असून त्यात सूर्याच्या पृष्ठभागावरून प्लाझ्मा निघत असल्याचे दिसत आहे. ...

हिंगोलीची लिगो वेधशाळा घेणार ब्रम्हांडाचा धांडोळा; जगातल्या तिसऱ्या वेधशाळेच्या कामास गती - Marathi News | Hingoli's LIGO observatory will take over the universe; Speeding up the work of the third observatory in the world | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीची लिगो वेधशाळा घेणार ब्रम्हांडाचा धांडोळा; जगातल्या तिसऱ्या वेधशाळेच्या कामास गती

प्रयोगशाळेच्या कामाला मिळणार गती, पूर्वी केवळ भूसंपादनाचे झाले होते काम; हिंगोलीकरांच्या आनंदाला उधाण ...

९० हत्तीच्या आकाराचा लघुग्रह आज पृथ्वीजवळून जाणार - Marathi News | 90 An elephant-sized asteroid will pass by Earth today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :९० हत्तीच्या आकाराचा लघुग्रह आज पृथ्वीजवळून जाणार

Nagpur News १६ मार्च २०२३ म्हणजे अगदी २० दिवसांपूर्वीच खगाेलशास्त्रज्ञांनी शाेधलेला एक लघुग्रह गुरुवारी ६ एप्रिलला पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. त्याचा आकार ९० हत्तींच्या आकाराएवढा आहे. ...

आज २०० मीटर व्यासाची उल्का पृथ्वीजवळून जाणार! - Marathi News | A 200 meter diameter meteorite will pass by the earth today! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आज २०० मीटर व्यासाची उल्का पृथ्वीजवळून जाणार!

Chandrapur News २०२३ एफएम नावाची २०० मीटर व्यासाची एक उल्का आज दि. ५ च्या मध्यरात्री  पृथ्वीजवळून परंतु चंद्राच्या कक्षेबाहेरून जाणार आहे. ...

आकाशात पाच ग्रह एका रेषेत! पण... - Marathi News | Five planets in the sky in a line! But... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आकाशात पाच ग्रह एका रेषेत! पण...

Nagpur News सध्या अवकाशात ५ ग्रह एका रेषेत दिसत असल्याची बातमी साेशल मीडियावर फिरत आहे. ते ग्रह एका रेषेत असले तरी दिसतील याची मात्र खात्री नाही. मंगळ, बुध, गुरू, शुक्र व युरेनस अशी या ग्रहांची यादी आहे. ...

नंदुरबार कृषी विज्ञान केंद्रात जिल्ह्यातील नैसर्गिक संकटांवर मंथन  - Marathi News | A brainstorming session on natural disasters in the district at the Nandurbar Agricultural Science Centre | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार कृषी विज्ञान केंद्रात जिल्ह्यातील नैसर्गिक संकटांवर मंथन 

जिल्ह्यावर आगामी काळात येऊ घातलेल्या नैसर्गिक संकटांवर चर्चा करण्यात आली. ...

मजुराच्या पोराने बनविली चुंबकीय बलावर धावणारी रेल्वे; बुलेट ट्रेनला ठरेल पर्याय - Marathi News | A magnetic train built by a laborer's son Dr. Raoji Shinde; Bullet train will be an alternative | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मजुराच्या पोराने बनविली चुंबकीय बलावर धावणारी रेल्वे; बुलेट ट्रेनला ठरेल पर्याय

चार वर्षांपूर्वी डॉ. रावजी शिंदे यांनी आपल्या सहकारी शास्त्रज्ञांसोबत चुंबकीय रेल्वेचे प्रारूप (मॉडेल) तयार केले. ...

२१ मार्चला दिवस-रात्र समान; सूर्य विषुववृत्तावर पोहोचत असल्याचा परिणाम - Marathi News | day and night are equal on 21 march; A result of the sun approaching the equator | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२१ मार्चला दिवस-रात्र समान; सूर्य विषुववृत्तावर पोहोचत असल्याचा परिणाम

खगोल अभ्यासकांची माहिती ...