लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान

Science, Latest Marathi News

लातूर जिल्हा परिषद शाळांचे ३० विद्यार्थी जाणार इस्त्रो सहलीसाठी, 'यांची' झाली निवड - Marathi News | 30 students of Latur Zilla Parishad schools will go for ISRO trip | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हा परिषद शाळांचे ३० विद्यार्थी जाणार इस्त्रो सहलीसाठी, 'यांची' झाली निवड

लातूर जिल्ह्यातील निवड जाहीर; प्रत्येक तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश ...

सूर्यापूर्वीही आपल्या सूर्यमालेत होते पाणी; पृथ्वीपासून १३०० प्रकाशवर्षे दूर ताऱ्याभोवती आढळले - Marathi News | there was water in our solar system even before the sun found orbiting a star 1300 light years from earth | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सूर्यापूर्वीही आपल्या सूर्यमालेत होते पाणी; पृथ्वीपासून १३०० प्रकाशवर्षे दूर ताऱ्याभोवती आढळले

पृथ्वीवरील पाणी सूर्यापेक्षा जुने आहे. ...

विहिरीचा आकार गोलच का असतो, त्रिकोणी किंवा चौकोनी का नाही? कधी विचार केलाय, असं आहे कारण  - Marathi News | Why is the shape of the well circular and not triangular or square? Ever thought, that's the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विहिरीचा आकार गोलच का असतो, त्रिकोणी किंवा चौकोनी का नाही? असं आहे कारण 

Knowledge: बहुतांश विहिरींचा आकार हा गोलाकार असतो. तुम्ही विहिरींचा आकार गोलच का असतो, हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केलाय का. ...

झेडपीच्या विद्यार्थिनींची ‘रॉकेट’ भरारी; तिघींनी बनवलेल्या सॅटेलाइटचे चेन्नईतून प्रक्षेपण - Marathi News | ZP students of Chatrapati Sanbhajinagar fly high; The launch of the satellite made by the trio from Chennai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :झेडपीच्या विद्यार्थिनींची ‘रॉकेट’ भरारी; तिघींनी बनवलेल्या सॅटेलाइटचे चेन्नईतून प्रक्षेपण

छत्रपती संभाजीनगर येथील मनपा, जि.प. शाळेतील तिघी जणींने तयार केला उपग्रह ...

‘वारयंत्रा'तून उलगडणार आठवड्याच्या ‘सात वारां’मागील विज्ञान - Marathi News | The science behind the 'seven winds' of the week will be revealed from 'Varayantra' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘वारयंत्रा'तून उलगडणार आठवड्याच्या ‘सात वारां’मागील विज्ञान

Nagpur News हिंगणा तालुक्यातील कान्हाेलीबारास्थित श्रीक्षेत्र चक्रवर्तीनगरी चाैकी येथे २०१९ साली आर्यभट्ट ॲस्ट्रानाॅमी पार्क व श्री शनिशक्तीपीठाची स्थापना करण्यात आली. या पार्कमध्ये सूर्य घड्याळानंतर आता ‘वार यंत्र’ची भर पडली आहे. ...

गुरू-शुक्राची आज विलोभनीय युती - Marathi News | Amazing conjunction of Jupiter and Venus today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुरू-शुक्राची आज विलोभनीय युती

Nagpur News १ मार्च २०२३ रोजी सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात गुरू आणि शुक्र ग्रहांची अतिशय विलोभनीय युती पाहावयास मिळणार आहे. ही खगाेलीय घडामाेड १५ वर्षांत एकदा घडत असून यानंतर अशी युती पाहण्यासाठी १५ वर्षे वाट पहावी लागणार आहे. ...

Planet News: तब्बल २४ वर्षांनी गुरु आणि शुक्र ग्रह 'या' वेळेत पाहता येणार - Marathi News | After almost 24 years Jupiter and Venus can be seen at this time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Planet News: तब्बल २४ वर्षांनी गुरु आणि शुक्र ग्रह 'या' वेळेत पाहता येणार

अंतराळात पृथ्वी, शुक्र आणि गुरु हे तीन ग्रह जवळ जवळ एका रेषेमध्ये आल्यामुळे आपणास त्यांची युती झालेली पाहायला मिळते ...

राष्ट्रीय विज्ञान दिननिमित शाळांमध्ये विज्ञान प्रदर्शन - Marathi News | Science Exhibition in Schools on National Science Day | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राष्ट्रीय विज्ञान दिननिमित शाळांमध्ये विज्ञान प्रदर्शन

प्रदर्शनात इयत्ता ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचे आयोजन केले होते. ...