लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान

Science, Latest Marathi News

वैज्ञानिकांना बर्फात मिळाला 48,500 वर्षांपूर्वीचा खतरनाक व्हायरस! जाणून घ्या, किती आहे धोकादायक? - Marathi News | Scientists found a 48500 year old zombie virus know how much is dangerous | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वैज्ञानिकांना बर्फात मिळाला 48,500 वर्षांपूर्वीचा खतरनाक व्हायरस! जाणून घ्या, किती आहे धोकादायक?

यासंदर्भात बोलताना वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की त्यांना दोन डझनहून अधिक व्हायरस मिळाले आहेत. यांपैक एक एका तलावाखाली जमा झालेला होता. तो जवळपास 48,500 वर्षांहूनही अधिक जुना आहे.  ...

Knowledge Quiz : पाणी ओलं का असतं? या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर आपण आहात जिनिअस - Marathi News | Why is water wet If you know the answer to this question, you are a genius Know about science logic behind it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाणी ओलं का असतं? या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर आपण आहात जिनिअस

पाणी ओले का असते? जर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर माहित असेल, तर आपण एक जिनिअस व्यक्ती आहात. तर जाणून घेऊयात पाणी ओले असण्यामागील काय आहे नेमके कारण? ...

घडी घालून खिशात ठेवता येणारा टीव्ही...! - Marathi News | A TV that can be folded and kept in your pocket | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :घडी घालून खिशात ठेवता येणारा टीव्ही...!

नॅनोटेक्नॉलॉजी वापरून साध्य करायच्या काही कल्पना इतक्या भन्नाट आहेत की भविष्यात असं काही होईल हे कुणाला खरंसुद्धा वाटणार नाही. ...

वैज्ञानिक संशोधनासाठी टाटांचे दहा फुगे उडणार, ते मराठवाडा- विदर्भासह 'येथे' कोसळणार ? - Marathi News | Ten balloons of Tata will fly for scientific research, will they crash 'here' along with Marathwada-Vidarbha? | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वैज्ञानिक संशोधनासाठी टाटांचे दहा फुगे उडणार, ते मराठवाडा- विदर्भासह 'येथे' कोसळणार ?

अणुऊर्जा विभाग, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हैदराबाद येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्था १ नोव्हेंबर ते ३० एप्रिल २०२३ या पाच महिन्यांच्या काळात १० बलून फ्लाईटस् आकाशात सोडणार आहे. ...

ऐतिहासिक! देशाचे पहिले खासगी रॉकेट झेपावले! - Marathi News | Historic! The country's first private rocket launched! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐतिहासिक! देशाचे पहिले खासगी रॉकेट झेपावले!

भारताने शुक्रवारी  स्टार्टअपने पूर्णपणे विकसित केलेल्या प्रक्षेपकाच्या साहाय्याने (रॉकेट) तीन खासगी उपग्रह यशस्वीरीत्या पाठविले आहेत.  ...

वरोरा तालुक्यात अवकाशातून पडू शकतात ‘बलुन्स’; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन - Marathi News | Hyderabad-based researcher will launch research balloon into space, likely to fall in Warora tehsil | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वरोरा तालुक्यात अवकाशातून पडू शकतात ‘बलुन्स’; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

गृह विभागातर्फे परिपत्रक जारी ...

जगभरात मानवी शुक्राणूंच्या संख्येत लक्षणीय घट, आयुर्मान कमी होण्याचा धोका - Marathi News | Significant decline in human sperm count worldwide, risk of shortening life expectancy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभरात मानवी शुक्राणूंच्या संख्येत लक्षणीय घट, आयुर्मान कमी होण्याचा धोका

Health News : शुक्राणूंची संख्या केवळ मानवी प्रजनन क्षमतेचेच नव्हे तर पुरुषांच्या चांगल्या आरोग्याचे देखील सूचक आहे. जागतिक पातळीवर केलेल्या पाहणीत मानवी शुक्राणूंचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याचे समोर आले आहे. ...

चंद्राच्या दिशेने आणखी एक पाऊल, नासाचे आर्टेमिस झेपावले - Marathi News | Another step toward the moon, NASA's Artemis takes off | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्राच्या दिशेने आणखी एक पाऊल, नासाचे आर्टेमिस झेपावले

NASA : सर्व जगाचे लक्ष असलेल्या 'आर्टेमिस-१' मोहिमेअंतर्गत ओरायन यान बुधवारी पहाटे अखेर अवकाशात झेपावले. अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या आर्टेमिस मोहिमेतील हे पहिले रॉकेट प्रक्षेपण आहे. ...