लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान

Science, Latest Marathi News

आजी-आजोबांशी गप्पा मारतील ‘रोबोटस्’! - Marathi News | 'Robots' will chat with grandparents! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजी-आजोबांशी गप्पा मारतील ‘रोबोटस्’!

Robots: अनेक कारणं आहेत, पण अनेक देशांत बुजुर्गांची स्थिती अतिशय हलाखीची आहे. ज्या काळात, ज्या वयात वृद्धांना मदतीची खरी गरज आहे, नेमक्या त्याच वेळी त्यांच्याजवळ कोणी नाही. एकटेपणाचं आणि हलाखीचं जीवन त्यांना जगावं लागत आहे. ...

मानवी अस्तित्व धोक्यात? वेगाने कमी होतोय स्पर्म काउंट; अभ्यासात करण्यात आलाय मोठा दावा! - Marathi News | Human existence in danger? Rapidly decreasing sperm count; A big claim has been made in the study | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मानवी अस्तित्व धोक्यात? वेगाने कमी होतोय स्पर्म काउंट; अभ्यासात करण्यात आलाय मोठा दावा!

शुक्राणूंची संख्या ही केवळ प्रजनन करण्याच्या क्षमतेशीच संबंधित नाही, तर ती संख्या कमी झाल्याने शरीरावरही विपरीत परिणाम होतात. यामुळे, मोठ्या आजारांचा धोका वाढतो. तसेच, टेस्टिक्युलर कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. ...

Lunar Eclipse 2022 : सूर्यग्रहण झाले, आता ८ तारेखला चंद्रग्रहण पाहा - Marathi News | Lunar Eclipse on November 8 2022 in India | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Lunar Eclipse 2022 : सूर्यग्रहण झाले, आता ८ तारेखला चंद्रग्रहण पाहा

अरुणाचल प्रदेशात खग्रास : उर्वरित भारतात खंडग्रास दिसेल ...

जीवाणूंचे बारसे करण्याची ३०० वर्षे जुनी पद्धत बदलली; शास्त्रज्ञांनी ‘सीक-कोड’ला स्वीकारले - Marathi News | A 300-year-old way of naming bacteria has changed; Scientists adopted the 'seek-code' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जीवाणूंचे बारसे करण्याची ३०० वर्षे जुनी पद्धत बदलली; शास्त्रज्ञांनी ‘सीक-कोड’ला स्वीकारले

शास्त्रज्ञांनी दीर्घ चर्चेनंतर ‘सीक-कोड’ला स्वीकारले ...

General Knowledge: कुठल्याही गाडीचे टायर काळेच का असतात? खास आहे कारण, जाणून घ्या - Marathi News | General Knowledge did you know the reason Why are the tires of black know science behind it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुठल्याही गाडीचे टायर काळेच का असतात? खास आहे कारण, जाणून घ्या

जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल, तर जाणून घ्या, या मागचे खास कारण... ...

...त्यामुळे समुद्रात येणार महाभयंकर भूकंप, कल्पनेपलिकडे असेल तीव्रता, संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती - Marathi News | ...Therefore, a terrible earthquake will occur in the sea, the intensity will be beyond imagination, shocking information is in front of you | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...त्यामुळे समुद्रात येणार भयंकर भूकंप, कल्पनेपलिकडे असेल तीव्रता, धक्कादायक माहिती समोर

Earthquake In Ocean : लाखो वर्षे जुने छोटे जीव हे हिकुरंगी सबडक्शनमध्ये येणाऱ्या पुढील महाभयंकर भूकंपासाठी कारणीभूत ठरू शकतात, अशी धक्कादायक माहिती हल्लीच केलेल्या एका संशोधनामधून समोर आली आहे. न्यूझीलंडमदील सर्वात मोठा फॉल्ट, सबडक्शन झोन ही ती सीमा ...

उस्मानाबादच्या मेडिकल कॉलेजला आयुर्विज्ञान आयोगाची मान्यता - Marathi News | Accreditation of Medical College of Osmanabad by Commission of Medical Sciences | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादच्या मेडिकल कॉलेजला आयुर्विज्ञान आयोगाची मान्यता

चालू शैक्षणिक वर्षातच प्रवेश प्रक्रियेचा मार्ग सुकर ...

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला भरारी, विज्ञान प्रदर्शनात पर्यावरणपूरक साहित्य, स्मार्ट कारचा बोलबाला - Marathi News | Smart cars dominate the science fair, fueling students' creativity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला भरारी, विज्ञान प्रदर्शनात पर्यावरणपूरक साहित्य, स्मार्ट कारचा बोलबाला

तालुकास्तरीय प्रदर्शनातून निवडलेल्या गेलेल्या २८ माध्यमिक तर ४० प्राथमिक शाळांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला. ...