लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान

Science, Latest Marathi News

Monsoon Update: तो आला तरी अनेकदा पाऊस न पडता चक्क ऊन पडते; मान्सून आला म्हणजे नेमकं काय होतं ? - Marathi News | Even when it comes it is often sunny without rain What exactly happens when monsoon comes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Monsoon Update: तो आला तरी अनेकदा पाऊस न पडता चक्क ऊन पडते; मान्सून आला म्हणजे नेमकं काय होतं ?

मान्सून पोहचला म्हणजे पाऊस सुरू होतोच का? सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर हवामान शास्त्रज्ञांची सविस्तर माहिती ...

विशेष लेख: धूर्त सत्ताधीश, निवडणुका आणि ‘एआय’.... विज्ञान : शाप की वरदान? - Marathi News | Special article on Ruling Government, elections and Artificial Intelligence use of Science | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: धूर्त सत्ताधीश, निवडणुका आणि ‘एआय’.... विज्ञान : शाप की वरदान?

कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या साधनांवर नियंत्रण मिळविण्यात सत्ताधीश किंवा सत्ताकांक्षी उत्सुक असतातच! म्हणूनच हा विषय अधिक गंभीर होऊन बसतो. ...

यंदा बळीराजाला आनंदाचे दिवस! देशासहित राज्यात चांगला पाऊस पडणार, वराहमिहिरांच्या संकेतानुसार भाकीत - Marathi News | Happy days for farmer this year According to Varahamihira there will be good rains in the state including the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा बळीराजाला आनंदाचे दिवस! देशासहित राज्यात चांगला पाऊस पडणार, वराहमिहिरांच्या संकेतानुसार भाकीत

ग्रहांची स्थिती आणि त्याचा पावसावर होणारा परिणाम याविषयी गणितीय पध्दतीने अभ्यास करून राघवेंद्र गायकैवारी यांनी दिली माहिती ...

गडचिरोलीत अन्नपदार्थ तपासणीची लॅबच नाही - Marathi News | There is no food inspection lab in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत अन्नपदार्थ तपासणीची लॅबच नाही

Gadchiroli : नागपूर, पुणे, मुंबईला पाठवतात नमुने ...

वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाला सुरुवात; कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या... - Marathi News | Surya Grahan 2024: First solar eclipse of the year begins; Where will you see? Find out | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाला सुरुवात; कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या...

5 तास 10 मिनिटे चालणारे हे सूर्यग्रण 54 वर्षांनंतर होत आहे. ...

चंद्रावरही फिरता येईल आता कारमध्ये बसून - Marathi News | Lunar Terrain Vehicle: Now you can ride on the moon in a car | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रावरही फिरता येईल आता कारमध्ये बसून

Lunar Terrain Vehicle: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा चंद्रावर चालणारी कार बनविणार आहे. अतिशय प्रतिकूल हवामान तसेच परिस्थितीमध्येही ही कार आपली कामे व्यवस्थित करू शकणार आहे. ...

कृत्रिम सूर्याचा नवा विक्रम; १० कोटी अंश तापमान - Marathi News | New record for artificial sun; 10 million degree temperature | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कृत्रिम सूर्याचा नवा विक्रम; १० कोटी अंश तापमान

Artificial Sun: दक्षिण कोरियाच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्यामध्ये १०० दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान ४८ सेकंदांपर्यंत मेंटेन करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. हे तापमान सूर्याच्या गाभ्यापेक्षा सातपट जास्त आहे. ...

‘तो’ फक्त विचार करतो, लगेच तसं घडतं! - Marathi News | 'He' just thinks, immediately it happens! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘तो’ फक्त विचार करतो, लगेच तसं घडतं!

जगात असे किती अभागी लोक आहेत, ज्यांना नैसर्गिक किंवा अपघातानं झालेल्या छोट्याशा इजेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जगात लाखो अंध लोक आहेत. अनेकांना अपंगत्व आहे. त्यामुळे त्यांच्या सर्वसामान्य जगण्यावरच त्याचा विपरीत परिणाम होतो. ...