लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान

Science, Latest Marathi News

Video: मराठवाड्यात उल्कापात ? अनेक भागात आकाशात दिसले लक्षवेधी दृश्य - Marathi News | Video: Meteor showers in Marathwada? Spectacular views seen in the sky in many areas | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Video: मराठवाड्यात उल्कापात ? अनेक भागात आकाशात दिसले लक्षवेधी दृश्य

औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यात नागरिकांना दिसले दृश्य ...

तुमच्या मेंदूत चाललंय काय? हे हेल्मेट रेकॉर्ड करणार, अंतराळवीरांच्या मेंदूतून डेटा गोळा करणार - Marathi News | What's going on in your brain This helmet will record, collect data from the astronauts' brains | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुमच्या मेंदूत चाललंय काय? हे हेल्मेट रेकॉर्ड करणार, इथे होणार प्राथमिक चाचणी

Science News: इस्राइलमधील एका कंपनीने खास पद्धतीचं हेल्मेट विकसित केलं असून, ते अंतराळात पाठवण्यात येणार आहे. हे हेल्मेट अंतराळवीरांच्या मेंदूतून डेटा गोळा करेल. हे हेल्मेट एवढं खास का आहे, त्याची माहिती पुढीलप्रमाणे. ...

क्रांतिकारी शोध; शास्त्रज्ञ कविता पांडे यांनी विकसित केले धातूचे आयुष्य तिप्पट करणारे तंत्रज्ञान - Marathi News | Revolutionary research; Technology developed by scientist Kavita Pandey to triple the life of metal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्रांतिकारी शोध; शास्त्रज्ञ कविता पांडे यांनी विकसित केले धातूचे आयुष्य तिप्पट करणारे तंत्रज्ञान

Nagpur News संत्रानगरीतील शास्त्रज्ञ डॉ. कविता पांडे यांनी धातूचे आयुष्य तिप्पट करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या क्रांतिकारी तंत्रज्ञानामुळे यंत्रांच्या देखभालीचा खर्च कमी होणार आहे. ...

डोळे उलगडतात आयुष्यातील अनेक रहस्यं; असं ओळखा समोरच्या व्यक्तीचं खरं चरित्र  - Marathi News | Samudrik shastra says Eyes unravel many secrets of life | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :डोळे उलगडतात आयुष्यातील अनेक रहस्यं; असं ओळखा समोरच्या व्यक्तीचं खरं चरित्र 

हृदयातील अनेक गोष्टी डोळे सहज पणे बोलत असतात. चला तर सामुद्रिक शास्त्रानुसार, जाणून घेऊयात की, डोळे माणसांची कोण कोणती रहस्यं उलगडतात.  ...

व्हॉट अ‍ रिसर्च! आता अंगावरील कपड्यामधून ऐकू येतील ह्रदयाचे ठोके - Marathi News | What n research ... Scientist have created a fabric that can literally hear you heartbeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हॉट अ‍ रिसर्च! आता अंगावरील कपड्यामधून ऐकू येतील ह्रदयाचे ठोके

कपड्याच्या माध्यमातून आपल्या आजूबाजूचा कमी तीव्रतेचा आवाजही ऐकता येणार ...

चपलांची जागा घराबाहेरच! नव्या रिसर्चमधून संशोधकांनी दिला महत्त्वाचा सल्ला, सांगितलं असं कारण... - Marathi News | Slipper place outside the house! From the new research, the researchers gave important advice, because ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चपलांची जागा घराबाहेरच! नव्या रिसर्चमधून संशोधकांनी दिला महत्त्वाचा सल्ला, सांगितलं असं कारण...

चपला ह्या घराबाहेरच ठेवल्या पाहिजेत, असा आपल्याकडच्या जुन्याजाणत्यांचा आग्रह असतो. मात्र आजच्या बदललेल्या काळात ही बाब मागासलेपणाची वाटते. मात्र चपला ह्या घराबाहेर ठेवणेच आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे असल्याचे एका संशोधनामधून समोर आले आहे. ...

युद्ध आणखी २ महिने चालेल; युद्धभूमी युक्रेनमधून परतलेल्या भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाचा दावा - Marathi News | Russia Ukrain War will continue for another 2 months; scientist Rajesh Muneshwar claims to have returned to India from Ukraine after miles of deadly walk | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :युद्ध आणखी २ महिने चालेल; युद्धभूमी युक्रेनमधून परतलेल्या भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाचा दावा

Russia Ukrain War: या युद्धाला नाटाे देश आणि अमेरिका जबाबदार असल्याची प्रतिक्रिया वैज्ञानिक राजेश मुनेश्वर यांनी दिली. ...

याचा मेंदू त्याच्या डोक्यात बसवता आला तर? - Marathi News | brain transplant and research over in the world | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :याचा मेंदू त्याच्या डोक्यात बसवता आला तर?

‘दिया और तुफान’ सिनेमात मिथुन चक्रवर्तीचा मेंदू त्याच्या प्रेयसीला बसवला होता. ही जादू प्रत्यक्षात करण्यामागे सध्या शास्त्रज्ञ लागले आहेत! ...