लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान

Science, Latest Marathi News

ऑनलाईन एज्युकेशन, नोकरीसाठी हेडफोनचा वापर वाढला? मग आवाज कमी ठेवा, नाही तर... - Marathi News | Wear headphones? Then keep the volume low, otherwise ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑनलाईन एज्युकेशन, नोकरीसाठी हेडफोनचा वापर वाढला? मग आवाज कमी ठेवा, नाही तर...

जागतिक श्रवण दिन : नोकरी, ऑनलाइन शिक्षण, संगीत, व्हिडिओसाठी वाढला हेडफोनचा वापर ...

गावाकडच्या रेंचोची भन्नाट कल्पना; आईच्या डोळ्यात पाणी आले अन् मुलाने बनवला ‘स्मार्ट चाकू’ - Marathi News | Bravo ! Tears well up in mother's eyes as 7th std son makes 'smart knife' | Latest beed News at Lokmat.com

बीड :गावाकडच्या रेंचोची भन्नाट कल्पना; आईच्या डोळ्यात पाणी आले अन् मुलाने बनवला ‘स्मार्ट चाकू’

आई कांदा कापताना तिच्या डोळ्यात नेहमी पाणी येत असे. यातून सुचली ही भन्नाट कल्पना ...

पुण्यातील संशोधकाची कमाल; गच्चीवर अनुभवला ६०० फुलपाखरांचा जन्म - Marathi News | Max of a researcher in Pune Experienced the birth of 600 butterflies on the terrace | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील संशोधकाची कमाल; गच्चीवर अनुभवला ६०० फुलपाखरांचा जन्म

फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी आपल्या गच्चीवरच त्यांचे बाग तयार केली. त्या ठिकाणी आतापर्यंत सुमारे ६०० हून अधिक फुलपाखरांचा जन्म अन् मृत्यू पहायला मिळाला ...

विद्यार्थ्यांच्या खगोल ज्ञानात भर घालणारा तारांगण प्रकल्प - Marathi News | Astronomical project that enhances students' astronomy | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नेहरू उद्यानात लोकार्पण : अनेक महिन्यांपासूनची प्रतीक्षा संपली

नगरपरिषदेने नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत साडेतीन कोटी रुपये खर्चून हा तारांगण प्रकल्प साकारला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही काही दिवस तांत्रिक बाबीमुळे तो सुरू झाला नव्हता. आता हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. लहान मुलांनाच नव्हे तर प्रौढांच्या ज्ञान ...

Artificial Sun: चीनपाठोपाठ ब्रिटनने तयार केला कृत्रिम सूर्य, उत्सर्जित झाली प्रचंड ऊर्जा - Marathi News | China, followed by Britain, created artificial sun, emitting huge amounts of energy | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनपाठोपाठ अजून एका देशाने तयार केला कृत्रिम सूर्य, उत्सर्जित झाली प्रचंड ऊर्जा

Artificial Sun: चीननंतर आता ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्य तयार करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. ब्रिटिश शास्त्रज्ञांनी सूर्याच्या तंत्रावर आधारित अणुविखंडन घडवून आणणारा एक रिअॅक्टर सुरू केला आहे. ...

नव्या महिला धोरणात मुली घेतील विज्ञान-तंत्रज्ञानात भरारी - Marathi News | In the new women's policy, girls will take a leap in science and technology | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नव्या महिला धोरणात मुली घेतील विज्ञान-तंत्रज्ञानात भरारी

क्षमता असूनदेखील अनेक विद्यार्थिनी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्राचे शिक्षण घेऊ शकत नाही. हीच बाब लक्षात घेऊन या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थिनींच्या प्रवेशावर भर देण्यात येणार असल्याचे मसुद्यात नमूद करण्यात आले आहे. ...

Brain:‘मेंदू’चं रहस्य कधी उलगडेल? - Marathi News | When will the mystery of the 'brain' be solved? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘मेंदू’चं रहस्य कधी उलगडेल?

Brain: ‘ब्रेन मॅपिंग’मुळे चिंता, नैराश्य, ब्रेन ट्यूमर, झोप आणि स्मृतीसंदर्भातले आजार याबद्दल तर माहिती मिळेलच; शिवाय वर्तणुकीतले ‘बदल’ही तपासता येतील! ...

वजन ‘भ्भारी’, अंतराळाची हुकली वारी ! - Marathi News | Weight 'heavy', the gaping hole! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वजन ‘भ्भारी’, अंतराळाची हुकली वारी !

‘दैवं देतं आणि कर्म नेतं...’ ही म्हण आपल्याला चांगलीच ठाऊक आहे. दैवानं मिळालेलं आपल्या कर्मानं कसं जातं, याचा अनुभव आपण स्वत: कधीतरी घेतला असेल किंवा आपल्या जवळच्या लोकांबाबत असं घडतानाही कधी पाहिलं असेल... ...