लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान

Science, Latest Marathi News

गुरू, शुक्र, शनि बघायचे तर रमन विज्ञान केंद्रात या; ग्रह, तारे पाहण्यासाठी ‘स्टार गेझिंग पार्टी’ - Marathi News | If you want to see Jupiter, Venus, Saturn, come to Raman Science Center; Star gazing party to see planets and stars | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुरू, शुक्र, शनि बघायचे तर रमन विज्ञान केंद्रात या; ग्रह, तारे पाहण्यासाठी ‘स्टार गेझिंग पार्टी’

Nagpur News दिवाळीच्या सुट्ट्यात अंतराळाची सफर करायची आहे, आपल्यापासून लाखाे किलाेमीटरवर फिरणारे गुरू, शुक्र, शनि बघायचे आहेत तर रमन विज्ञान केंद्रात या. हाेय केंद्राने खास विद्यार्थ्यांसाठी ‘स्टार गेझिंग पार्टी’ अरेंज केली आहे. ...

NASA: ‘चंद्रा’ची चमकदार कामगिरी! २ कोटी ८० लाख प्रकाशवर्ष दूर असलेला नवीन ग्रह शोधला; शास्त्रज्ञांचे मोठे यश - Marathi News | nasa chandra space telescope discovers first planet outside our milky way galaxy | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘चंद्रा’ची चमकदार कामगिरी! २ कोटी ८० लाख प्रकाशवर्ष दूर नवीन ग्रह शोधला; शास्त्रज्ञांचे मोठे यश

NASA Chandra: खगोलशास्त्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आकाशगंगेबाहेर दुसऱ्या एखाद्या ग्रहाचे अस्तित्व आढळून आले आहे, असे सांगितले जात आहे. ...

नागपुरात डीएनए प्रयाेगशाळा व महाराष्ट्रातील पहिल्या व देशातील तिसऱ्या वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागाचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of DNA Laboratory at Nagpur and the first wildlife DNA analysis department in Maharashtra and the third in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात डीएनए प्रयाेगशाळा व महाराष्ट्रातील पहिल्या व देशातील तिसऱ्या वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागाचे उद्घाटन

Nagpur News नागपूरच्या प्रादेशिक न्यायसहायक प्रयाेगशाळेत केंद्र शासनाच्या निर्भया निधीतून डीएनए युनिट तसेच महाराष्ट्रातील पहिल्या व देशातील तिसऱ्या वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागाचे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन उद्घाटन केले. ...

वाहनाचे टायर काळे, टॉयलेट पेपर पांढरे आणि स्कूल बस पिवळ्या रंगाची का असते? जाणून घ्या, असं आहे त्यामागचं विज्ञान - Marathi News | Why are the tires of the vehicle black, the toilet paper white and the school bus yellow? Know, that's the science behind it | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :वाहनाचे टायर काळे, टॉयलेट पेपर पांढरे आणि स्कूल बस पिवळ्या रंगाची का असते? जाणून घ्या

Science News: रंगांचं आपलं एक विज्ञान असतं. मात्र काही वस्तूंचे रंगं हे ठराविकच का ठेवले जातात. यामागे काय कारणे असतात. ते आज जाणून घेऊयात. ...

एलियन्सने अंतराळातून सिग्नल पाठवले ? ऑस्ट्रेलियन संशोधकांना सापडल्या रहस्यमय रेडिओ लहरी - Marathi News | Mysterious radio waves discovered by Australian researchers, Random Radio Signals from space, Australian Square Kilometre Array Pathfinder | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एलियन्सने अंतराळातून सिग्नल पाठवले ? ऑस्ट्रेलियन संशोधकांना सापडल्या रहस्यमय रेडिओ लहरी

संशोधकांना एकाच ठिकाणातून अनेक लहरी मिळाल्या आहेत. ...

स्वप्नात नेमके ‘काय’ दिसते? संशोधनातून समोर आली अशी माहिती - Marathi News | What exactly does a dream look like? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :स्वप्नात नेमके ‘काय’ दिसते? संशोधनातून समोर आली अशी माहिती

सर्वसामान्य लोकांना स्वप्न कुठल्या प्रकारची असतात?,  त्यात कुठल्या भावना असतात?, ह्या प्रश्नांचे उत्तर मिळवण्याकरता संशोधन झाले आहे.   ...

पुण्याच्या डॉ. विद्या अवसरे यांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील 'इन्सा' टिचर अवार्ड - Marathi News | dr vidya avasare Insa teacher award in the field science and technology | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या डॉ. विद्या अवसरे यांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील 'इन्सा' टिचर अवार्ड

डॉ. विद्या अवसरे यांनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे ...

Space Factory: तुमच्या घरात येणार 'मेड इन स्पेस' वस्तू?, अंतराळात उभारला जातोय कारखाना! - Marathi News | uk has announced plans to launch a special space factory for high performance products | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुमच्या घरात येणार 'मेड इन स्पेस' वस्तू?, अंतराळात उभारला जातोय कारखाना!

Space Factory: जर तुमच्या घरातील वस्तूंवर आता 'मेड इन स्पेस' लिहिलेलं असणार असं तर तुम्हाला सांगितलं तर नक्कीच संभ्रमात पडाल किंवा तुमचा विश्वास बसणार नाही. पण असं होऊ शकतं. ...