लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान

Science, Latest Marathi News

आश्चर्य! पुरूष पुजाऱ्याची समजली जाणारी ममी निघाली गर्भवती महिलेची ममी, पोटातील भ्रूणही सुरक्षित स्थितीत - Marathi News | Egyptian mummy was a pregnant woman | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! पुरूष पुजाऱ्याची समजली जाणारी ममी निघाली गर्भवती महिलेची ममी, पोटातील भ्रूणही सुरक्षित स्थितीत

पोलॅंडचे वैज्ञानिक मारजेना ओजारेक जिल्के यांनी सांगितले की, ही जगातली पहिली अशी केस आहे ज्या एखाद्या गर्भवती महिलेची ममी इतक्या सुरक्षित स्थितीत सपडली. ...

विश्वातील स्फोटांचे संदिग्ध वातावरण उघड करण्यात 'जीएमआरटी'च्या शास्त्रज्ञांना यश - Marathi News | Scientists succeed in revealing the patchy environment of rare cosmic explosion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विश्वातील स्फोटांचे संदिग्ध वातावरण उघड करण्यात 'जीएमआरटी'च्या शास्त्रज्ञांना यश

'जीएमआरटी' च्या शास्त्रजज्ञांच्या प्रयत्नांना अभूतपूर्व यश... ...

इथे सापडलं जगातलं सर्वात जुनं पाणी; १६० कोटी वर्षाआधीचं रहस्य उलगडणार, कशी आहे या पाण्याची टेस्ट? - Marathi News | The oldest water on earth found, know how it's taste | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :इथे सापडलं जगातलं सर्वात जुनं पाणी; १६० कोटी वर्षाआधीचं रहस्य उलगडणार, कशी आहे या पाण्याची टेस्ट?

पाण्याचं हे सॅम्पल कॅनडातील ओंटारिओमधून उत्तरेतील टिमिंस नावाच्या ठिकाणी असलेल्या खाणीत सापडलं. पाण्याचं हे सॅम्पल १६० कोटी वर्ष आहे. ...

आकाशात दिसला 'हॅलो ऑफ मून'; नागरिकांमध्ये प्रचंड कुतूहल - Marathi News | 'Hello of Moon' appeared in the sky; Enormous curiosity among the citizens | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आकाशात दिसला 'हॅलो ऑफ मून'; नागरिकांमध्ये प्रचंड कुतूहल

Nagpur News Moon रविवारी रात्री चंद्राभोवती पडलेला अंगठीसारखा घेरा नागपूर जिल्हा, भंडारा व आजूबाजूच्या परिसरातील लोकांच्या कुतूहलाचा विषय ठरला. चंद्राभोवती पांढऱ्या रंगाचा घेरा तयार झाल्यासारखे वर्तुळात दिसत होते. ...

आज चंद्र येणार पृथ्वीच्या जवळ; २७ ला सुपर पिंक मून - Marathi News | Today the moon will come closer to the earth, on the 27th Super Pink Moon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आज चंद्र येणार पृथ्वीच्या जवळ; २७ ला सुपर पिंक मून

Nagpur News Super Pink Moon २७ एप्रिल रोजी अवकाशात विलोभनीय घटना पाहायला मिळणार आहे. चैत्र पौर्णिमेची ही सुपरमून पौर्णिमा राहणार असून वर्षातील पहिला सुपरमून असेल. यावेळी चंद्र १४ टक्के मोठा आणि ३० टक्के तेजस्वी दिसेल. ...

अरे देवा! ही महिला बॅगेत घेऊन फिरते तिचं 'हृदय', पण असं का ते वाचा..... - Marathi News | Meet this woman who carries her heart on bag | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे देवा! ही महिला बॅगेत घेऊन फिरते तिचं 'हृदय', पण असं का ते वाचा.....

ही महिला ब्रिटनमध्ये राहणारी असून तिचं नाव सल्वा हुसैन आहे. तिचं ३९ वर्षे आहे. सल्वाचं हृदय तिच्या छातीत नाही तर ती सोबत ठेवत असलेल्या बॅगेत आहे.  ...

आश्चर्यजनक खुलासा! वैज्ञानिकांना सापडले डायनासॉरच्या पोटातील 'दगड', पण दगड का खात होते डायनासॉर? - Marathi News | Dinosaurs migrated hundreds of miles stomach stone reveals | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्यजनक खुलासा! वैज्ञानिकांना सापडले डायनासॉरच्या पोटातील 'दगड', पण दगड का खात होते डायनासॉर?

डायनासॉर ज्या ठिकाणी जात होते तिथे आपल्या मल किंवा उलटीसोबत पोटातील स्टोन्स काढत होते. तसेच काही स्टोन्स आता वैज्ञानिकांना सापडले आहेत. ...

मंगळ ग्रह पूर्णपणे लाल रंगाचा नाही, NASA चे हे फोटो पाहून व्हाल थक्क! - Marathi News | NASA image of blue golden sand dunes on mars | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :मंगळ ग्रह पूर्णपणे लाल रंगाचा नाही, NASA चे हे फोटो पाहून व्हाल थक्क!

या फोटोंवरून एक बाब ही स्पष्ट झाली की, मंगळ ग्रह पूर्ण लाल नाही. या ग्रहावर ते सर्व रंग आहेत जे कोणत्याही ग्रहाला सुंदर बनवतात. ...