लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान

Science, Latest Marathi News

जागतिक ओझोन दिन; कोरोना काळामुळे ओझोनचे संरक्षण व्हायला होतेय मदत.. - Marathi News | World Ozone Day; Corona period helps protect ozone. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक ओझोन दिन; कोरोना काळामुळे ओझोनचे संरक्षण व्हायला होतेय मदत..

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रदूषणामुळे वातावरणातील ओझोनचे प्रमाण दरवर्षी आठ टक्क्यांनी कमी होत आहे. ओझोनच्या या ऱ्हासाला कारणीभूत असणारे मुख्य प्रदूषक म्हणजे क्लोरोफ्ल्युरोकार्बन्स, हॅलोन्स आणि मिथील ब्रोमाईड. ...

चीनचा अमेरिकेला जबरदस्त दणका, अंतराळ संशोधनात घेतली मोठी झेप - Marathi News | China's big lead over the US, Make Floating Spaceport & takes a big leap in space exploration | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचा अमेरिकेला जबरदस्त दणका, अंतराळ संशोधनात घेतली मोठी झेप

अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेदरम्यान, आता चीनने अमेरिकन अंतराळ उद्योगाला मागे टाकत मोठी झेप घेतली आहे. ...

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे व्यवसायात उलथापालथ होणार, एका सर्वेक्षणात ६0 टक्के उद्योगांनी व्यक्त केले मत - Marathi News | Artificial intelligence will revolutionize business, according to a survey by 60 per cent of industries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे व्यवसायात उलथापालथ होणार, एका सर्वेक्षणात ६0 टक्के उद्योगांनी व्यक्त केले मत

रिटेल, बीएफएसआय, आरोग्य आणि कृषी या क्षेत्राशी संबंधित ५00 तज्ज्ञांची मते या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आली. त्यावर आधारित ‘कॅन इंटरप्राईज इंटेलिजन्स बी क्रिएटेड आर्टिफिशिअली? अ सर्व्हे आॅफ इंडियन इंटरप्रायजेस’ या नावाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. ...

याला म्हणतात नशीब! आकाशातून मौल्यवान दगडांचा पाऊस, रातोरात गावातील लोक झाले लखपती! - Marathi News | Two hundreds of meteorite worth 19 lakh each rain Brazilian town | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :याला म्हणतात नशीब! आकाशातून मौल्यवान दगडांचा पाऊस, रातोरात गावातील लोक झाले लखपती!

ब्राझीलच्या एका गावात उल्कापिंडाचे शेकडो तुकडे पडले. या उल्कापिंडाच्या प्रत्येक तुकड्याची किंमत लाखो रूपये सांगितली जात आहे. ...

डास माणसाचं रक्त का पितात? वैज्ञानिकांनी सांगितलं हैराण करणारं कारण - Marathi News | when mosquito did not get water, they suck human blood study reveals | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :डास माणसाचं रक्त का पितात? वैज्ञानिकांनी सांगितलं हैराण करणारं कारण

मोठं यश! वैज्ञानिकांनी शोधून काढली कोरोनापासून बचाव करणारी अँटीबॉडी, असं रोखते संक्रमण - Marathi News | CoronaVirus American scientists identified antibody that may protect against coronavirus | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठं यश! वैज्ञानिकांनी शोधून काढली कोरोनापासून बचाव करणारी अँटीबॉडी, असं रोखते संक्रमण

२३ जुलैला पहा ‘निओवाईस’ धूमकेतू ; पृथ्वीजवळ आला - Marathi News | See 'Neowise' comet on July 23; Came near the earth | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२३ जुलैला पहा ‘निओवाईस’ धूमकेतू ; पृथ्वीजवळ आला

२३ जुलै रोजी म्हणजे गुरुवारी हा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ असणार आहे. ...

coronavirus: विषाणूच विषाणूला मारणार! कोरोनाच कोविड-१९ ला मारण्यासाठी बळ देणार, समोर आली दिलासा देणारी माहिती - Marathi News | coronavirus: The virus will kill the virus! coronavirus will killed SARS-Cov-2 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: विषाणूच विषाणूला मारणार! कोरोनाच कोविड-१९ ला मारण्यासाठी बळ देणार, समोर आली दिलासा देणारी माहिती

सिंगापूरमध्ये झालेल्या एका नव्या संशोधनामुळे कोरोनाविरोधात लढण्यासाठीच्या उपचारपद्धतीच्या माध्यमातून मोठी अपेक्षा निर्माण झाली आहे. ...