लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान

Science, Latest Marathi News

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर - Marathi News | How many people will live on Mars? Finally got the answer to the big question | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

मंगळग्रहावर जाण्याचे स्वप्न मानवाकडून अनेक वर्षांपासून पाहिले जात आहे. मात्र त्याआधी माणसाला अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत. अशा अने प्रश्नांपैकी एका प्रश्नाचे उत्तर आता जवळपास मिळाले आहे. ...

सूर्यग्रहणावर ढगांचे सावट नाही; मुंबईकरांना ग्रहण पाहण्यास मिळण्याची शक्यता - Marathi News | Solar eclipses are not cloudless; Mumbaikars are likely to see the eclipse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सूर्यग्रहणावर ढगांचे सावट नाही; मुंबईकरांना ग्रहण पाहण्यास मिळण्याची शक्यता

रविवारी होणारे सूर्यग्रहण मुंबईकरांना पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे. ...

येत्या रविवारी सूर्यग्रहण - Marathi News | Solar eclipse next Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येत्या रविवारी सूर्यग्रहण

रविवारी, २१ जून रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. ...

CoronaVirus News: सर्दी-खोकल्याच्याही आधी दिसू शकतात कोरोनाची 'ही' अतिगंभीर लक्षणं, नव्या अभ्यासाचा दावा - Marathi News | CoronaVirus Marathi News study claim coronavirus may present neurologic symptoms before respiratory issues | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: सर्दी-खोकल्याच्याही आधी दिसू शकतात कोरोनाची 'ही' अतिगंभीर लक्षणं, नव्या अभ्यासाचा दावा

जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे पाणी अचानक लाल रंगाचे दिसण्यापाठीमागे ' हे ' आहे कारण - Marathi News | 'This' reason is behind the world famous Lonar Lake water suddenly turns into red | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे पाणी अचानक लाल रंगाचे दिसण्यापाठीमागे ' हे ' आहे कारण

लोणार सरोवराचे पाणी ९ जूनपासून ठळकपणे लाल रंगाचे दिसत आहे. ...

CoronaVirus News : कधी संपणार कोरोनाचा संसर्ग? 511 तज्ज्ञांनी दिलं असं उत्तर... - Marathi News | CoronaVirus News : When will the corona infection end? The answer given by 511 experts ... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : कधी संपणार कोरोनाचा संसर्ग? 511 तज्ज्ञांनी दिलं असं उत्तर...

CoronaVirus News : भारतात एक वेगळ्या प्रकारचा कोरोना व्हायरस, शास्त्रज्ञांचा दावा  - Marathi News | CoronaVirus News: Hyderabad Scientists Claim India Has A Distinct Type Of Corona Virus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : भारतात एक वेगळ्या प्रकारचा कोरोना व्हायरस, शास्त्रज्ञांचा दावा 

हैदराबाद येथील सेंटर फॉर सेलुलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजी (सीसीएमबी) येथील शास्त्रज्ञांना देशातील कोरोना संक्रमित लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा कोरोना व्हायरस (SARS-CoV2) आढळला आहे. ...

Big News : सूर्यावरील सूक्ष्म विस्फोटांचा लागला शोध; पुण्यातील टाटा इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांना जागतिक पातळीवरचं यश - Marathi News | Big News : The discovery of microscopic explosions on the sun; Global success for scientists at the Tata Institute in Pune | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Big News : सूर्यावरील सूक्ष्म विस्फोटांचा लागला शोध; पुण्यातील टाटा इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांना जागतिक पातळीवरचं यश

संशोधनाच्या माध्यमातून वैज्ञानिकांनी प्रथमच जगासमोर चुंबकीय विस्फोटाचे धूम्र लोट आढळून येत असल्याचे पुरावे मांडले आहे... ...