लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान

Science, Latest Marathi News

ई-वेस्ट पासून ६०० ड्रोन बनविण्याचा 'प्रताप' - Marathi News | 'Pratap' build 600 drones from E-West | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ई-वेस्ट पासून ६०० ड्रोन बनविण्याचा 'प्रताप'

वयाच्या चौदाव्या वर्षी लागली गोडी; २२ व्या वर्षी १२८ देशातून आले निमंत्रण  ...

सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विश्वात अक्षयने घडविले करिअर - Marathi News | Career created in a world of reptiles | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विश्वात अक्षयने घडविले करिअर

आजवर महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशात सरडे व पालींच्या बावीस प्रजाती जगासमोर आणल्या आहेत. गेल्याच आठवड्यात तमिळनाडूमध्ये दोन नव्या प्रजातींची संशोधन पत्रिका प्रसिद्ध झाली आहे. ...

जागतिक बाजारपेठेत अत्यंत महागड्या चांदीच्या नॅनो तारेवर‘एनसीएल’ची चमक - Marathi News | 'NCL' glows on silver '' Nano wire '' who very costly in world market | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जागतिक बाजारपेठेत अत्यंत महागड्या चांदीच्या नॅनो तारेवर‘एनसीएल’ची चमक

सुक्ष्म तारेच्या निर्मिती करणाऱ्या कंपन्या जगात केवळ ६-७ असून त्यातही तीनच कंपन्यांची मक्तेदारी ...

जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचा समारोप - Marathi News | District science exhibition concludes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

मालेगावी मौलाना मुक्तार अहमद नदवी टेक्निकल कॅम्पस्मध्ये आयोजित ४५वे नाशिक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप झाला. अध्यक्षस्थानी शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव होते. ...

अंनिसचे सदस्य नोंदणी अभियान - Marathi News | Member Registration Campaign for Annis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंनिसचे सदस्य नोंदणी अभियान

सोयगाव येथील मविप्र संचलित कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ - वरिष्ठ महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. ...

अत्याधुनिक पण जैवविविधतापूर्ण असावी स्मार्ट सिटी  - Marathi News | The smart city should be the most advanced but biodiversity | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अत्याधुनिक पण जैवविविधतापूर्ण असावी स्मार्ट सिटी 

स्मार्ट सिटी म्हणजे रस्ते, ब्रिज, कार्यालयाची लगबग आणि वाहनांची गजबज नाही. मुलांच्या संकल्पनेत भविष्यातील शहरात प्रत्येक गोष्ट जागतिक दर्जाची असली पाहिजे. ...

मालेगावी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of Malegavi District Level Science Exhibition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

मौलाना मुख्तार अहमद नदवी टेक्निकल कॅम्पस मालेगाव ४५ वे नाशिक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी (दि.२२) करण्यात आले. प्रमुख अतिथी रशीद मुख्तार म्हणून उपस्थित होते. ...

दोन उपकरणांची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड - Marathi News | Selection of two devices for state level display | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन उपकरणांची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड

ठाणगाव येथील विद्यालयाचा विद्यार्थी वैभव साहेबराव सांगळे याने बनवलेली मल्टियुज बाइक फॉर फार्मर्स आणि वैभव ज्ञानेश्वर पानसरे याने तयार केलेले मॉडर्न पेस्टिमाइड स्प्रइंग मशीन ही दोन्ही उपकरणे राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी पात्र ठरली आहेत. ...