लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेबी

SEBI Latest News

Sebi, Latest Marathi News

SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे.
Read More
सरकारी कंपनीच्या IPO मध्ये पैसे गुंतवण्याची संधी, प्राईज बँड ₹४० पेक्षाही कमी; जमवणार ₹२१५० कोटी  - Marathi News | Opportunity to invest in government company IPOs price band less than rs 40 will collect ₹2150 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कंपनीच्या IPO मध्ये पैसे गुंतवण्याची संधी, प्राईज बँड ₹४० पेक्षाही कमी; जमवणार ₹२१५० कोटी 

सध्या शेअर बाजारात आयपीओचा बोलबाला आहे. यातच आता सरकारी कंपनी इरेडा (IREDA) देखील लाईनमध्ये आहे. ...

सेबीनं PAN कार्डाशी निगडीत नियमांमध्ये केला महत्त्वाचा बदल, गुंतवणूकदारांना मिळणार दिलासा - Marathi News | Sebi makes important changes in rules related to PAN card will bring relief to investors know new rule | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेबीनं PAN कार्डाशी निगडीत नियमांमध्ये केला महत्त्वाचा बदल, गुंतवणूकदारांना मिळणार दिलासा

सेबीनं पेपर फॉर्ममध्ये सिक्युरिटीज ठेवणाऱ्यांसाठी नियम सोपे केले आहेत. ...

सुब्रतो रॉय यांच्या निधनानंतरही 'सहारा'विरोधात सुरू राहणार केस, पाहा SEBI नं काय म्हटलं? - Marathi News | Even after the death of Subrata Roy the case against Sahara group will continue see what SEBI said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुब्रतो रॉय यांच्या निधनानंतरही 'सहारा'विरोधात सुरू राहणार केस, पाहा SEBI नं काय म्हटलं?

सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी एका कार्यक्रमात यासंदर्भातील महत्त्वाची माहिती दिली. ...

टाटा टेक्नॉलॉजीजच्या IPO च्या प्राईज बँडची घोषणा, बाजारापेक्षा ४७% स्वस्त; GMP नं उत्साह - Marathi News | Tata Technologies IPO price band announced 47 percent cheaper than market GMP investors excited know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा टेक्नॉलॉजीजच्या IPO च्या प्राईज बँडची घोषणा, बाजारापेक्षा ४७% स्वस्त; GMP नं उत्साह

टाटा टेक्नॉलॉजीजच्याआयपीओमध्ये गुंतवणूकीचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...

सहाराचे २५ हजार कोटी कोणाचे?; सेबीकडे रक्कम पडून, पैसे मागण्यासाठी कुणी येईना - Marathi News | Whose 25 thousand crores of Sahara?; After depositing the amount with SEBI, no one comes to ask for money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहाराचे २५ हजार कोटी कोणाचे?; सेबीकडे रक्कम पडून, पैसे मागण्यासाठी कुणी येईना

अनेक आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपांमुळे अनेक वर्षे ते तुरुंगातच होते. ...

एक पत्र आणि सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय पोहोचले तुरुंगात, पाहा काय होतं प्रकरण? - Marathi News | A letter and Sahara chief Subrata Roy reaches jail see what happens sahara group chief chit fund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक पत्र आणि सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय पोहोचले तुरुंगात, पाहा काय होतं प्रकरण?

असं काय झालं आणि सुब्रतो रॉय यांना तुरुंगाची हवा खावी लागली याबाबत जाणून घेऊ. ...

स्कूटरवर नमकीन-बिस्कीट विकणाऱ्या सुब्रतो रॉय यांनी उभा केला २ लाख कोटींचा व्यवसाय, पण ... - Marathi News | sahara group Subrata Roy who sells namkeen biscuits on a scooter built a business of 2 lakh crores but one mistake in prison | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :स्कूटरवर नमकीन-बिस्कीट विकणाऱ्या सुब्रतो रॉय यांनी उभा केला २ लाख कोटींचा व्यवसाय, पण ...

आयपीओसाठी अर्ज केल्यानंतर सेबीने सहाराला गुंतवणूकदारांची कागदपत्रे मागितली तेव्हा त्यांनी कागदपत्रांचे १२७ ट्रक पाठवले होते. ...

पैसे तयार ठेवा! TATA च्या आयपीओची प्रतीक्षा संपली, तारखेची घोषणा; पाहा डिटेल्स - Marathi News | money ready Wait is over for TATA tech IPO date announced See details tata motors company investment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा! TATA च्या आयपीओची प्रतीक्षा संपली, तारखेची घोषणा; पाहा डिटेल्स

टाटा टेकच्या आयपीओची (tata tech ipo) प्रतीक्षा आता संपली आहे. ...