लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेबी

SEBI Latest News

Sebi, Latest Marathi News

SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे.
Read More
रेलिगेअर प्रकरणात नवा ट्विस्ट, शेअर विक्रीच्या तपासासाठी बर्मन फॅमिलीचं सेबीला पत्र - Marathi News | New twist in Religare case Burman family s letter to SEBI to investigate share sale know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेलिगेअर प्रकरणात नवा ट्विस्ट, शेअर विक्रीच्या तपासासाठी बर्मन फॅमिलीचं सेबीला पत्र

रेलिगेअर प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. वाचा नक्की काय घडलं. ...

ट्रेडिंग करता? डिमॅट खात्यांबाबत गुंतवणूकदारांना सेबी दिलासा देण्याच्या तयारीत, जाणून घ्या - Marathi News | Trading As SEBI prepares to provide relief to investors on demat accounts know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रेडिंग करता? डिमॅट खात्यांबाबत गुंतवणूकदारांना सेबी दिलासा देण्याच्या तयारीत, जाणून घ्या

डिमॅट खात्यांसंदर्भात सेबी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ...

गौतम अदानींना मोठा झटका; हिंडनबर्ग प्रकरणात सेबीने वाढवली तपासाची व्याप्ती - Marathi News | Gautam-Adani-sebi-extends-investigation-against-adani-group-in-hindenburg-case-2175149.html | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींना मोठा झटका; हिंडनबर्ग प्रकरणात सेबीने वाढवली तपासाची व्याप्ती

उद्योगपती गौतम अदानी यांना सेबीकडून मोठा झटका बसला आहे. ...

Adani Group विरोधात का बंद झाला तपास? सर्वोच्च न्यायालयात 'हे' कारण सांगणार SEBI - Marathi News | Why was the investigation closed against Adani Group SEBI will state reason in the Supreme Court Hindenburg case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani Group विरोधात का बंद झाला तपास? सर्वोच्च न्यायालयात 'हे' कारण सांगणार SEBI

बाजार नियामक सेबीने (SEBI) अदानी समूहाविरुद्धचा तपास का थांबवला आणि पुन्हा सुरू केला, हे लवकरच समोर येणार आहे. ...

Tata Tech IPO: टाटा मोटर्सच्या शेअरधारकांसाठी १० टक्के रिझर्व्ह, टाटा टेकच्या कर्मचाऱ्यांसाठी किती कोटा, पाहा - Marathi News | Tata Tech IPO 10 percent reserve for Tata Motors shareholders how much quota for Tata Tech employees see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा टेक : टाटा मोटर्सच्या शेअरधारकांसाठी १० टक्के रिझर्व्ह, टाटा टेकच्या कर्मचाऱ्यांसाठी किती कोटा

पाहा काय आहे आयपीओच्या डिटेल्स, कोणासाठी किती हिस्सा असणार आरक्षित. ...

पैशांशी निगडीत 'या' नियमांत होणार १ ऑक्टोबरपासून बदल, थेट होणार तुमच्या खिशावर परिणाम - Marathi News | changes in some money related rules from October 1 2023 which will directly affect your pocket nomination aadhaar saving schemes investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैशांशी निगडीत 'या' नियमांत होणार १ ऑक्टोबरपासून बदल, थेट होणार तुमच्या खिशावर परिणाम

पैशाशी संबंधित अनेक नियम पुढील महिन्यापासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून बदलणार आहेत. ...

तळवलकर बेटर व्हॅल्यू फिटनेस, तळवलकर हेल्थक्लबसह ७ जणांवर SEBI ची मोठी कारवाई, २.४६ कोटींचा दंड - Marathi News | SEBI action against 7 people including Talwalkar Better Value Fitness Talwalkar Healthclub 2 46 crore fine unfair trade practice | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तळवलकर बेटर व्हॅल्यू फिटनेस, तळवलकर हेल्थक्लबसह ७ जणांवर SEBI ची मोठी कारवाई, २.४६ कोटींचा दंड

भांडवली बाजार नियामक सेबीनं २ कंपन्या आणि ७ व्यक्तींवर २.४६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...

JSW Group : १३ वर्षांनंतर जिंदाल समूहाच्या कंपनीचा येणार आयपीओ, मिळणार कमाईची संधी - Marathi News | After 13 years Jindal group company s IPO will come earning opportunity got sebi approval | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१३ वर्षांनंतर जिंदाल समूहाच्या कंपनीचा येणार आयपीओ, मिळणार कमाईची संधी

आयपीओसाठी मिळाली बाजार नियामकाकडून मंजुरी ...