लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेबी

SEBI Latest News

Sebi, Latest Marathi News

SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे.
Read More
'Adani Groupच्या तपासासाठी आणखी १५ दिवस द्या,' SEBIनं सर्वोच्च न्यायालयाकडे मागितली मुदत - Marathi News | Give 15 more days to probe Adani Group SEBI asks Supreme Court adani group probe | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'Adani Groupच्या तपासासाठी आणखी १५ दिवस द्या,' SEBIनं सर्वोच्च न्यायालयाकडे मागितली मुदत

अदानी समूहाच्या २४ व्यवहारांची चौकशी करत असून त्यापैकी १७ व्यवहारांची चौकशी पूर्ण झाल्याचं सेबीनं म्हटलंय. ...

मुकेश अंबानींना टक्कर देणार नितीन कामथ, Zerodha ला 'यासाठी' सेबीकडून हिरवा झेंडा - Marathi News | Nitin Kamath to take on Mukesh Ambani, Zerodha gets green flag from SEBI 'for this' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींना टक्कर देणार नितीन कामथ, Zerodha ला 'यासाठी' सेबीकडून हिरवा झेंडा

झिरोदाचे संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ यांनी ट्वीट करून महत्त्वाची माहिती दिली. ...