SEBI Latest News FOLLOW Sebi, Latest Marathi News SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे. Read More
Zerodha's View on SEBI's New Direct Payout Rule: झिरोदाचे नितीन कामथ यांनी सेबीच्या नव्या नियमांवर आपलं मत व्यक्त केलं आहे. पाहा काय म्हणाले नितीन कामथ? ...
New Rule SEBI Demat Account : सेबीनं तुमच्या डिमॅट खात्याशी निगडित एका नियमात बदल केला आहे. पाहूया काय आहे हा नियम आणि कधीपासून होणार बदल. ...
Roblox Corporation Hindenburg report: अदानी समूह, सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बूच यांच्यानंतर हिंडेनबर्ग रिपोर्टने गेमिंग कंपनी roblox वर गंभीर आरोप केले आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर झाला आहे. ...
SEBI Action On Brokers : सेबी १०० हून अधिक शेअर ब्रोकर्सवर कठोर पावलं उचलताना दिसत आहे. बाजार नियामकानं ११५ शेअर ब्रोकर्सना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कारण काय? ...
यापूर्वी सेबी प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. ...
PAC summons to Sebi chairperson Madhabi Puri Buch: सेबी अध्यक्षा माधबी पुरी बूच यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. संसदेच्या उच्च स्तरीय पीएसी अर्थात लोक लेखा समितीने त्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. ...
SEBI On NSE : शुक्रवारी एनएसईसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली. IPO आणण्याच्या चर्चांदरम्यान एनएसईला मोठा दिलासा मिळाला आहे. ...
Jio Financial Share SEBI : सोमवारी जिओ फायनान्शियलच्या शेअरवर गुंतवणूकदारांची नजर राहणार आहे. जाणून घ्या कशासाठी दिली सेबीनं परवानगी. ...