शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सेबी

SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे.

Read more

व्यापार : एनर्जी स्टॉक Waaree Renewable मध्ये लागलं अपर सर्किट; यामागे मोठं कारण, वर्षभरात ७००% रिटर्न

व्यापार : शेअर बाजारावर बॉट्सचा ताबा, FII ट्रेडर्सनं अल्गोरिदममध्ये फेरफार केला; ५९००० कोटींची कमाई : SEBI

व्यापार : MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा

व्यापार : अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड

व्यापार : डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज

व्यापार : SEBI चा यू-टर्न; 'कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचं निवारण चर्चेनंच होणार..,' 'ते' वक्तव्यही घेतलं मागे

व्यापार : Hindenburg on Adani : हिंडेनबर्गनं अदानींवर फोडला आणखी एक बॉम्ब, आता स्विस बँकेशी जोडलं कनेक्शन; म्हटलं...

व्यापार : Hindenburg चे सेबी प्रमुखांवर गंभीर आरोप; पूर्णवेळ सदस्य असताना धनलाभ झालेल्या कंपन्यांची नावे केली उघड

व्यापार : माधबी पुरी यांच्या अडचणीत वाढ; राजीनाम्यासाठी शेकडो SEBI कर्मचाऱ्यांची निदर्शने

व्यापार : सर्वांसमोर अपमान अन् अशक्य टार्गेट देऊन छळ, माधबी बुच यांच्याविरुद्ध कर्मचाऱ्यांची तक्रार