लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेबी

SEBI Latest News

Sebi, Latest Marathi News

SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे.
Read More
SEBI Bans Anil Ambani : अनिल अंबानी यांच्यावर ५ वर्षांची बंदी, २५ कोटींचा दंड; SEBI ची मोठी कारवाई - Marathi News | Major action by SEBI against Anil Ambani on fraud charges ban with Rs 25 crore fine reliance home finance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानी यांच्यावर ५ वर्षांची बंदी, २५ कोटींचा दंड; SEBI ची मोठी कारवाई

SEBI Bans Anil Ambani : बाजार नियामक सेबीनं (SEBI) उद्योजक अनिल अंबानी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. बाजार नियामक सेबीनं त्यांच्यावर २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. जाणून घ्या प्रकरण ...

वसुलीमध्ये सेबी अपयशी, ७६ हजार कोटी रुपये बुडाले - Marathi News | SEBI failed in recovery, lost Rs 76 thousand crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वसुलीमध्ये सेबी अपयशी, ७६ हजार कोटी रुपये बुडाले

अहवालानुसार, ३१ मार्च २०२४ पर्यंत वसुलीच्या बाबतीत कठीण असलेल्या ८०७ प्रकरणांची ओळख पटविण्यात आली. ...

बाजार कोसळावा ही काँग्रेसची इच्छा- भाजप, अदानीप्रकरणी सेबीने तडजोड केली- काँग्रेस - Marathi News | Congress wants the market to collapse said BJP and Sebi compromised in Adani case said Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाजार कोसळावा ही काँग्रेसची इच्छा- भाजप, अदानीप्रकरणी सेबीने तडजोड केली- काँग्रेस

अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न- प्रसाद; माधवी बूच यांनी राजीनामा द्यावा- जयराम रमेश ...

1988 मध्ये झालेली SEBI ची स्थापना; संस्था नेमके काय काम करते? जाणून घ्या... - Marathi News | Hindenberg Report on SEBI What exactly does the SEBI do? Find out... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :1988 मध्ये झालेली SEBI ची स्थापना; संस्था नेमके काय काम करते? जाणून घ्या...

अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्गने आपल्या नवीन अहवालात अदानी समूह आणि SEBI प्रमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. ...

"यात काय नवे? ही तर चक्क उचलेगिरी"; ‘हिंडेनबर्ग’ आरोपांवर अदानी समूहाने दिले प्रत्युत्तर - Marathi News | What is new in this This is just a copy paste allegations says Gautam Adani Group to 'Hindenburg' allegations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"यात काय नवे? ही तर चक्क उचलेगिरी"; ‘हिंडेनबर्ग’ आरोपांवर अदानी समूहाने दिले प्रत्युत्तर

माधवी आणि धवल बूच दाम्पत्य म्हणाले की, ती तर आमची वैयक्तिक गुंतवणूक ...

'रिपोर्टमधील आरोप माधबी पुरी बुच यांनी काही अंशी मान्य केले,' Hindenburgचा पलटवार - Marathi News | Madhabi Puri Buch accepted the allegations in the report to some extent Hindenburg targets sebi chief aganin details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'रिपोर्टमधील आरोप माधबी पुरी बुच यांनी काही अंशी मान्य केले,' Hindenburgचा पलटवार

Hindernburg on Adani & SEBI : पाहा कोणते आहेत हे आरोप, ज्याबद्दल हिंडेनबर्गनं पुन्हा माधबी पुरी बुच यांच्यावर पुन्हा निशाणा साधलाय. ...

Hindenburg Report : Hindenburg मध्ये नाव आलेले SEBI प्रमुखांचे पती धवल बुच कोण, का माधबी बुच यांच्यासोबत आले निशाण्यावर? - Marathi News | Who is Dhaval Buch husband of SEBI chief madhabi puri buch named in Hindenburg who is he know details Unilever | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Hindenburg मध्ये नाव आलेले SEBI प्रमुखांचे पती धवल बुच कोण, का माधबी बुच यांच्यासोबत आले निशाण्यावर?

हिंडेनबर्ग रिसर्च’नं केलेल्या दाव्यांत ‘सेबी’च्या अध्यक्ष माधबी पुरी बुच व त्यांचे पती धवल यांच्यावर आरोप केले आहेत. मात्र, बुच यांनी हे आरोप निराधार आणि चारित्र्यहनन करणारे असल्याचं म्हटलंय. ...

‘हितसंबंध’ बघूनच माधवी बूच यांनी स्वत:ला वेगळे केले; ‘हिंडेनबर्ग’प्रकरणी सेबीने दिली माहिती - Marathi News | Madhabi Puri Buch distinguished himself by looking at conflict of interests SEBI has given information in the 'Hindenburg' case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘हितसंबंध’ बघूनच माधवी बूच यांनी स्वत:ला वेगळे केले; ‘हिंडेनबर्ग’प्रकरणी सेबीने दिली माहिती

अदानी समूहानेही सर्व दावे खाेडून काढले आहेत ...