लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कलम 377

कलम 377

Section 377, Latest Marathi News

कलम 377 नुसार अनैसर्गिक संभोग हा गुन्हा ठरतो. या कलमाअंतर्गत दोषी ठरल्यास 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड अशी तरतूद आहे.
Read More
Best Of 2018: समलैंगिकता ते आधार कार्ड; सुप्रीम कोर्टाचे 10 महत्त्वपूर्ण निकाल - Marathi News | best of 2018 10 historical judgement given by supreme court this year | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Best Of 2018: समलैंगिकता ते आधार कार्ड; सुप्रीम कोर्टाचे 10 महत्त्वपूर्ण निकाल

कलम 377 रद्द! बॉलिवूडकडून ऐतिहासिक निर्णयाचं जोरदार स्वागत!! - Marathi News | karan johar reaction on sc verdict section 377 homesexuality other celebs reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कलम 377 रद्द! बॉलिवूडकडून ऐतिहासिक निर्णयाचं जोरदार स्वागत!!

समलैंगिकता हा गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयालयाने दिला आहे. बॉलिवूडनं या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं आहे. ...

Section 377: समलैंगिकतेला कायद्याचं कवच, SCच्या निर्णयानंतर मुंबईत जल्लोष - Marathi News | People in Mumbai celebrate after Supreme Court decriminalizes Section 377 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Section 377: समलैंगिकतेला कायद्याचं कवच, SCच्या निर्णयानंतर मुंबईत जल्लोष

समलैंगिक संबंध गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला ...

Section 377: समलैंगिकता गुन्हा नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल - Marathi News | homosexuality is not criminal act says supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Section 377: समलैंगिकता गुन्हा नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

आता जुनी विचारधारा बदलण्याची वेळ आली आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं आहे ...

Section 377 : समलैंगिक संबंध वैध की अवैध?, आज लागणार निकाल - Marathi News | Section 377 : SC to pronounce verdict on pleas challenging its validity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Section 377 : समलैंगिक संबंध वैध की अवैध?, आज लागणार निकाल

दोन सज्ञान, समलिंगी व्यक्तींनी राजीखुशीनं ठेवलेले लैंगिक संबंध हादेखील गुन्हा ठरवणारे भारतीय दंड विधानातील कलम 377 घटनाबाह्य ठरवून रद्द करायचे की नाही?,यावर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ निकाल जाहीर करणार आहे. ...