लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देशद्रोह

देशद्रोह, मराठी बातम्या

Sedition, Latest Marathi News

देशद्रोहाचा कायदा रद्द होणार? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांवर विधी आयोगाने केंद्राकडे अहवाल सोपविला - Marathi News | Will the sedition law be repealed? On the directions of the Supreme Court, the Law Commission submitted the report to the Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशद्रोहाचा कायदा रद्द होणार? विधी आयोगाने केंद्राकडे अहवाल सोपविला

कलम 124A च्या गैरवापरावरील मतांची दखल घेऊन ते रोखण्यासाठी केंद्राने मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. ...

सरकारविरोधात बोलणे हा गुन्हा कसा? - Marathi News | how is it a crime to speak against the government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकारविरोधात बोलणे हा गुन्हा कसा?

कायद्याने प्रस्थापित केलेल्या सरकारविरोधात बोलण्याची बंदी का असावी? लोकशाहीत सरकारला सत्तेवरून हटवण्यासाठी कोणी बोलले तर गैर काय? ...

Editorial: संपादकीय: राजद्रोहाला स्थगिती! पण एकेकाळी सर्वोच्च न्यायालयानेच दिलेले अटीवर संरक्षण - Marathi News | Sedition Law To Be Paused Until Review: But once the Supreme Court gave protection | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: राजद्रोहाला स्थगिती! पण एकेकाळी सर्वोच्च न्यायालयानेच दिलेले अटीवर संरक्षण

स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्याविराेधात या कलमांखाली ब्रिटिशांनी खटले दाखल केले होते. त्यांना न्यायालयाने दोषीही ठरवून शिक्षा दिली होती. भारत स्वतंत्र झाल्यावर राजद्रोहाचे कलम रद्द करण्याची वारंवार मागणी करण्यात आली. ...

“खरे बोलणे देशभक्ती आहे, देशद्रोह नाही”; राजद्रोह कलम स्थगितीनंतर राहुल गांधींची केंद्रावर टीका - Marathi News | congress rahul gandhi criticised centre modi govt after supreme court puts sedition law on hold | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“खरे बोलणे देशभक्ती आहे, देशद्रोह नाही”; राजद्रोह कलम स्थगितीनंतर राहुल गांधींची केंद्रावर टीका

सत्य ऐकणे हाच राजधर्म, सत्याला चिरडणे म्हणजे अहंकार आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. ...

राजद्रोह कलमाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती; राणा दाम्पत्य, उमर खालिद, शरजील इमामचं पुढे काय? - Marathi News | Supreme Court stay sedition section; What about Rana couple, Umar Khalid, Sharjeel Imam? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजद्रोह कलमाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती; राणा दाम्पत्य, उमर खालिद, शरजील इमामचं पुढे काय?

Sedition Section : हा आदेश देताना सर्वोच्च न्यायालयानेही या कायद्याचा गैरवापर झाला असून देशातील नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. ...

मोदी सरकार राजद्रोह कायद्याचा फेरविचार करणार; सुप्रीम काेर्टात केंद्राचे प्रतिज्ञापत्र - Marathi News | Modi government to reconsider sedition law; Centre's affidavit in the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार राजद्रोह कायद्याचा फेरविचार करणार; सुप्रीम काेर्टात केंद्राचे प्रतिज्ञापत्र

माेदींची भूमिका : ब्रिटिशकालीन, कालबाह्य झालेले कायदे रद्द करावेत. राजद्रोह कायद्यातील तरतुदी योग्य आहेत, या मूळ भूमिकेपासून केंद्र सरकारने आता घूमजाव केले आहे. ...

Sharad Pawar on Sedition: “राजद्रोहाचा गैरवापर होतोय, कलम रद्द किंवा दुरुस्त करा”; शरद पवारांचे रोखठोक मत  - Marathi News | ncp chief sharad pawar said sedition clause is misused either amend it or repel it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राजद्रोहाचा गैरवापर होतोय, कलम रद्द किंवा दुरुस्त करा”; शरद पवारांचे रोखठोक मत

Sharad Pawar on Sedition: सोशल मीडियाचाही प्रचंड गैरवापर होत असून, माहिती-तंत्रज्ञान कायद्यात दुरुस्ती करण्याची सूचना शरद पवार यांनी केली आहे. ...

गेल्या ५ वर्षांत देशद्रोहात ४७२ तर, UAPA चे तब्बल ७२४३ जण अटकेत; शिक्षेचे प्रमाण केवळ ३ टक्के - Marathi News | sharjeel imam sedition 124a uapa conviction rate in last five years in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेल्या ५ वर्षांत देशद्रोहात ४७२ तर, UAPA चे तब्बल ७२४३ जण अटकेत; शिक्षेचे प्रमाण केवळ ३ टक्के

देशद्रोहाच्या कायद्याचा गैरवापर होत असल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते. ...