नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महापालिकेतील प्रभाग क्रमांक २६ मध्ये चार नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक हे शिवसेना पक्षाचे असून, एक नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा असताना प्रभागातील विकासकामासाठी भाजपाच्या आमदारांनी भाजपा नगरसेवकाला निधी न देता सेनेच्या न ...
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा सुरू झाल्याने नाशिककरांच्या अपेक्षांना ऐन दुष्काळात पालवी फुटणे स्वाभाविक ठरले आहे. ही संधी खरे तर अंशकालीनच राहणार आहे. पण असे असले तरी, महसूल विभागातील नगरच्या राधाकृष्ण विखे- पाटील यांचे नाव त्यासाठी प ...
पुलवामा घटनेमध्ये भारतीय जवान शहीद झाल्याने शिवजन्मोत्सव साधेपणाने साजरा करून जमा झालेला निधी सदर जवानांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय सिडको जन्मोत्सव समितीच्या वतीने घेण्यात आला होता. ...
विद्यमान भाजपा आमदार सीमा हिरे यांच्या नावे बनावट पत्र तयार करून एका चित्रपट निर्मात्याने मंगळवारी (दि़ ३०) शासकीय विश्रामगृहावर मुला-मुलींचे आॅडिशन घेतल्याचा प्रकार समोर आला आहे़ यामुळे शासकीय विश्रामगृहाचा दुरुपयोग समोर आला असून, विश्रामगृहात अशा क ...
येथील बंद अवस्थेत असलेल्या पेलिकन पार्कच्या जागी सेंट्रल पार्क उभारण्यासाठी साडेनऊ कोटी रुपये व सातपूर येथील बसस्थानकासासाठी ५० लाख निधी मंजूर करण्यात आला असून, लवकरच या कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिष ...