Sericulture Information रेशीमशेती हा व्यावसायिक शेतीचा चांगला पर्याय आहे. तुतीची लागवडीवर रेशीम कीडे पाळून त्यांच्यापासून तयार झालेल्या कोषातून रेशीम तयार केले जाते. अनेक प्रयोगशील शेतकरी यशस्वी रेशीमशेती करत आहेत. Read More
रेशीम विभाग, कृषी विभागाचे मार्गदर्शन आणि परिश्रम घेण्याची तयारी या बळावर वाशिम (Washim) तालुक्यातील टो येथील अल्पभूधारक शेतकरी माधव भिवाजी बोरकर यांनी दोन एकरात रेशीम शेतीचा (Reshim sheti) प्रयोग यशस्वी करीत ४.५० लाखांचा निव्वळ नफा मिळविला आहे. ...
जालना जिल्ह्यातील ९६९ शेतकरी ९८७ एकरांवर तुतीची लागवड करून रेशीम कोष उत्पादन घेत आहेत.रेशीम धागा निर्मिती करणारा जालना जिल्हा राज्यात एकमेव ठरला आहे. वाचा सविस्तर ...
राज्यामध्ये रेशीम योजना प्रभावीपणे राबविणेसाठी दिनांक ०१ सप्टेंबर १९९७ रोजी राज्याचे वस्त्रोद्योग विभागाअंतर्गत रेशीम संचालनालयाची निर्मिती करण्यात आली. त्यासोबतच सदरील ०१ सप्टेंबर हा दिवस राज्य रेशीम दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. ...
जामदरी येथील महेश कैलासराव शेवाळे यांनी शिक्षण पूर्ण केल्यावर बँकिंग क्षेत्रासाठी अनेकदा प्रयन्त करूनही अपयश आले. मात्र यात खचून न जाता त्यांनी शेतीची वाट धरली. ज्यात पारंपरिक शेतीला फाटा देत रेशीम शेतीची निवड करत आधुनिक प्रयोग केला आणि आज या रेशीम श ...
कुरझडी येथील अल्पभूधारक शेतकरी प्रमोद रघाटाटे यांनी देखील पारंपरिक शेतीला फाटा देऊन रेशीम उद्योगाची कास धरली आहे. या रेशीम उद्योगातून पहिल्या वर्षातच १ लाख ८४ हजार रुपयांचे उत्पन्न झाल्याचे ही रघाटाटे सांगतात. ...