लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेशीमशेती

Sericulture Information in Marathi

Sericulture, Latest Marathi News

Sericulture Information रेशीमशेती हा व्यावसायिक शेतीचा चांगला पर्याय आहे. तुतीची लागवडीवर रेशीम कीडे पाळून त्यांच्यापासून तयार झालेल्या कोषातून रेशीम तयार केले जाते. अनेक प्रयोगशील शेतकरी यशस्वी रेशीमशेती करत आहेत.
Read More
रेशीम शेतीमुळे भगवान जाधव यांच्या जीवनात सोनेरी दिवस - Marathi News | success story of Vaijapur's Bhagawan Jadhav's for sericulture farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीम शेतीची यशकथा

पावसाच्या पाण्यावर पारंपरिक पिके घेणाऱ्या मराठवाड्यातील भगवान जाधव यांना एक दिवस रेशीम शेतीचा मार्ग गवसला. आज त्यांच्यामुळे परिसरातील अनेक शेतकरी रेशीम शेतीकडे वळत आहेत. ...

तरुणांचा रेशीम शेतीकडे ओढा; अभियंता चंद्रशेखर यांची फायद्याची रेशीम शेती - Marathi News | Attract youth to sericulture; Profitable Sericulture by Engineer Chandrasekhar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तरुणांचा रेशीम शेतीकडे ओढा; अभियंता चंद्रशेखर यांची फायद्याची रेशीम शेती

शाश्वत उत्पन्न, अनुदानाची तरतूद यामुळे तरुण शेतकरी आता रेशीम शेतीकडे वळत आहेत. पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील अभियंता असलेला चंद्रशेखर काळे याने रेशीम शेतीतून भरघोस उत्पन्न मिळविले आहे. ...

रेशीमच्या हाराने होणार मुख्यमंत्र्यांचे स्वागत - Marathi News | The Chief Minister will be welcomed with a silk garland | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीमच्या हाराने होणार मुख्यमंत्र्यांचे स्वागत

माजलगाव तालुक्यातील अनेक शेतकरी रेशीम शेतीच्या माध्यमातून पैसे कमावत आहेत. चार महिन्यांपूर्वी टकारवाडी येथील फाटे कुटुंबीयांनी प्रथमच रेशीम कोशांपासून हार बनवायला सुरुवात केली होती. या हाराला गणेशोत्सव व दिवाळीत चांगली मागणी होती. ...

महारेशीम अभियानातंर्गत तुती लागवडीसाठी पावणे दोन लाख रुपयांचे अनुदान, काय आहे ही योजना? - Marathi News | Latest News Cultivate mulberry and get government subsidy of 3 lakhs for sericulture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुतीची लागवड करून मिळवा रेशीमशेतीसाठी 3 लाखाचं शासकीय अनुदान

Cultivation of silk : महारेशीम अभियानातंर्गत रेशीम लागवडीसाठी शासनाकडून शेतकऱ्यांना 3 लाख 97 हजार 335 रुपये अनुदानही मिळणार आहे. ...

तुती लागवड करा; ३ लाख ९७ हजार अनुदान मिळावा - Marathi News | Plant silk mulberries; 3 lakh 97 thousand to get subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुती लागवड करा; ३ लाख ९७ हजार अनुदान मिळावा

रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी महारेशीम अभियान ...

रेशीम शेतीत उझी माशीचे व्यवस्थापन कसे करावे? - Marathi News | How to manage Uzi fly in Sericulture? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीम शेतीत उझी माशीचे व्यवस्थापन कसे करावे?

आजही उझीमुळे २० ते २५ टक्के नुकसान होते. त्यामध्ये प्रामुख्याने सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश होतो. ...

रेशीम शेतकऱ्यांना खूशखबर, राज्‍यात प्रथमच या मित्रकिडीची प्रयोगशाळा - Marathi News | Good news for sericulture farmers, Mitrakidi laboratory for the first time in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीम शेतकऱ्यांना खूशखबर, राज्‍यात प्रथमच या मित्रकिडीची प्रयोगशाळा

सन २०२१-२२ पर्यंत मराठवाडयातील बहुतांश जिल्हयात उझी माशीच्या प्रादुर्भावामुळे शेतक­यांचे ३० ते ५० टक्के पर्यंत नुकसान झाले. यामुळे काही शेतक­यांनी रेशीम शेतीकडे पाठ फिरवली. ...

बीडचे शेतकरी लय भारी, कोष विकून कमावले तब्बल ३५ कोटी - Marathi News | Farmers of Beed are very happy, they have earned around 35 crores by selling the funds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बीडचे शेतकरी लय भारी, कोष विकून कमावले तब्बल ३५ कोटी

मागील नऊ वर्षांचा उच्चांक मोडत बीड जिल्हा महाराष्ट्रात अव्वल राहिला आहे. २०२२-२३ मध्ये ३५८३ शेतकऱ्यांनी तुती लागवड केली. यामध्ये ११४२ मेट्रिक टन कोष उत्पादनातून जिल्ह्याला ३५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. सध्या कोषाला ५५० ते ६०० रुपये किलो भाव आहे. ...