लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेवाग्राम

सेवाग्राम

Sewagram, Latest Marathi News

राष्ट्रपती देणार सेवाग्राम आश्रमला भेट - Marathi News | President to visit Sevagram Ashram | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राष्ट्रपती देणार सेवाग्राम आश्रमला भेट

सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील कार्यक्रमानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद १७ ऑगस्ट शनिवारला सेवाग्राम येथे येणार आहेत. ...

वर्ध्यात बापूंच्या कार्याची भित्ती शिल्पे उलगडणार इतिहासाची पाने - Marathi News | Murals of Bapu's work in Wardha will reveal the sculptures of history | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात बापूंच्या कार्याची भित्ती शिल्पे उलगडणार इतिहासाची पाने

वर्ध्यातील गांधीजींचा पुतळा हा जिल्हा प्रशासन परिसर आणि सेवाग्राम वर्धा या मुख्य मार्गावर आहे. तिथेच अर्धवर्तुळाकार भागात बापूंच्या कार्यावरील शिल्प लावण्यात आलेले असून त्यावर कालाकार आपले काम करीत असल्याचे दिसून येत आहे. ...

पालकमंत्र्यांनी जाणले ‘लोकमत’ - Marathi News | Guardian Ministers know 'Lokmat' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पालकमंत्र्यांनी जाणले ‘लोकमत’

जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या उद्देशाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनसंवाद सभेचे आयोजन केले होते. या सभेत नागरिकांनी तब्बल २७५ तक्रारीतून आपल्या समस्यांना मांडल्या. ...

नागपूर-सेवाग्राम दरम्यान चार वर्षात २० किलोमीटरही झाली नाही थर्ड लाईन - Marathi News | During the Nagpur-Sevagram, No thitd line even 20 kilometers of distance in four years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-सेवाग्राम दरम्यान चार वर्षात २० किलोमीटरही झाली नाही थर्ड लाईन

नागपूर-सेवाग्राम दरम्यान थर्ड लाईनचे काम मंदगतीने सुरू आहे. महिनाभरापूर्वी सिंदी ते बोरखेडी-बुटीबोरी सेक्शनमध्ये रेल्वेगाडी चालविण्यात येईल, असे वाटत होते. आता गाडी सप्टेंबर महिन्यात धावण्याची शक्यता असून याच दरम्यान चौथ्या लाईनवर बुटीबोरी-बोरखेडी व ...

सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा द्यावा - Marathi News | Give the status of World Heritage Site to Sevagram Ashram | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा द्यावा

सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा बहाल करण्यात यावा, अशी मागणी बहार नेचर फाऊंडेशनने केली असून आम्ही या मागणीचा पाठपुरावा करू, अशी भूमिका महाराष्ट्र वारसा जतन आणि संवर्धन परिक्रमेचे संयोजक बंडू धोत्रे यांनी व्यक्त केली. ...

गांधी आश्रमाला ११४ क्विंटल धान्याचे उत्पन्न - Marathi News | 114% grain production of Gandhi Ashram | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गांधी आश्रमाला ११४ क्विंटल धान्याचे उत्पन्न

येथील गांधी आश्रम प्रतिष्ठानाच्यावतीने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून शेती केली जाते. यंदाच्या वर्षी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानाला शेतीच्या माध्यमातून २१ क्विंटल तूर, ६० क्विंटल गहू तर ३३ क्विंटल चणा पिकाचे उत्पन्न झाले आहेत. इतकेच नव्हे तर ८ क्विंटल ह ...

सेवाग्राम आश्रमाला वारसास्थळाचा दर्जा द्या - Marathi News | Give Sevagram Ashram to heritage site | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेवाग्राम आश्रमाला वारसास्थळाचा दर्जा द्या

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने जागतिक आकर्षणाचे केंद्र ठरले. तसेच जगाला अहिंसा व शांतीचा संदेश देणारे ऐतिहासिक स्थळ आहे. आज १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून जगभरात साजरा केला जात असून महात्म्य जपण्याकरिता सेवाग्राम आश्रमाचा सम ...

सूतकताईने दिला महिलांना रोजगार - Marathi News | Shotwarni gave women employment | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सूतकताईने दिला महिलांना रोजगार

येथील सेवाग्राम आश्रमात सूतकताई उपक्रम राबविला जात असून या उपक्रमातून अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. महिलांच्या हाताला काम मिळत असल्याने त्या कुटुंबाचा गाढा ओढण्यासाठी घरातील कर्त्याला आर्थिक हातभार लावत आहेत. ...