लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेवाग्राम

सेवाग्राम

Sewagram, Latest Marathi News

सेवाग्राम आश्रमात सोनिया, राहुल गांधींनी धुतले स्वत:चे ताट - Marathi News | Sonia, Rahul Gandhi's own washed dish in Sevagram Ashram | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेवाग्राम आश्रमात सोनिया, राहुल गांधींनी धुतले स्वत:चे ताट

गांधी जयंतीचे औचित्य साधून कॉँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीसाठी अखिल भारतीय कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सेवाग्राम येथे आले होते. यावेळी रसोड्यात भोजन आटोपल्यानंतर सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी आश्रम परंपरेनुसार स्वावलंबनाचे धडे गिरवीत स्वत:ची ताट ...

जगातील सर्वांत मोठ्या चरख्याचे लोकार्पण - Marathi News | The world's largest Charkha inaugurated | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जगातील सर्वांत मोठ्या चरख्याचे लोकार्पण

सेवाग्राम नजीकच्या वरूड येथे सेवाग्राम विकास आराखड्यातून जगातील सर्वांत उंच चरखा उभारण्यात आला आहे. या चरख्याचे गांधी जयंतीदिनी राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. या का ...

मोदी चौकीदार नाही तर भागीदार : वर्धेच्या सभेत राहुल गांधी यांचा घणाघात - Marathi News | Modi is not a Chawkidar, but Partners: Rahul Gandhi hammered in Wardha meeting | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मोदी चौकीदार नाही तर भागीदार : वर्धेच्या सभेत राहुल गांधी यांचा घणाघात

द्वेषाचे राजकारण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी देश तोडण्याचे काम करीत आहेत. त्यांनी देशाला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. मोदी देशाचे चौकीदार नाहीत तर ‘राफेल’मध्ये भागीदार आहेत. जनतेचा पैसा लुटून निवडक उद्योगपतींच्या खिशात टाकत आहेत, असा थेट आर ...

गांधी जयंतीदिनी ६६८ व्यक्तींच्या सेवाग्राम आश्रमाला भेटीची नोंद - Marathi News | A visit to 668 persons 'Sevagram Ashram' for Gandhi Jayanti | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गांधी जयंतीदिनी ६६८ व्यक्तींच्या सेवाग्राम आश्रमाला भेटीची नोंद

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मंगळवारी भारतासह जगात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली. स्वातंत्र्यपूर्व राजकीय राजधानी असलेल्या सेवाग्राम आश्रमात आज अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष येत गांधी विचार जाणून घेतले असले तरी सायंकाळी उशीरापर्यंत ६६८ व्यक्तीं ...

राहुल गांधी पाळणार सेवाग्राम आश्रमाचे नियम - Marathi News | Rule of the Sevagram Aashram will be observed by Rahul Gandhi | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राहुल गांधी पाळणार सेवाग्राम आश्रमाचे नियम

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी नेहमीच ‘साधे जीवन, उच्च विचार’ यांची शिकवण दिली. त्यांच्या कार्याने पावन झालेल्या सेवाग्राम आश्रमात ही परंपरा काटेकोरपणे पाळण्यात येते व आश्रमात येणाऱ्यांना तेथील नियम पाळणे अनिवार्य आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमेटीच्या ...

गाधींच्या भूमितून काँग्रेस करणार शंखनाद - Marathi News | Congress will do 'Shankhanad' from Ganhi's land | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गाधींच्या भूमितून काँग्रेस करणार शंखनाद

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून कॉँग्रेसने केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात शंखनाद करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी आज, २ आॅक्टोबर रोजी सेवाग्राम येथे दाखल होत आहेत. बापु ...

काँग्रेसचा हल्लाबोल : गरीब, वंचितांचे शोषण हाच भाजपाचा ‘डीएनए’ - Marathi News | Congress's attack: exploitation of poor is BJP's 'DNA' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसचा हल्लाबोल : गरीब, वंचितांचे शोषण हाच भाजपाचा ‘डीएनए’

सेवाग्राम येथे गांधी जयंतीच्या मुहूर्तावर होत असलेल्या केंद्रीय कार्यकारी समितीच्या ऐतिहासिक बैठकीअगोदर काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशातील गरीब, अल्पसंख्याक, वंचित, महिला यांचे शोषण करणे हाच भाजपाचा ‘डीएनए’ आहे. इंग्रज शासनकर्ते ...

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादनासाठी भाजपची पदयात्रा - Marathi News | BJP's footprint to greet the Father of the Nation Mahatma Gandhi | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादनासाठी भाजपची पदयात्रा

भारतीय जनता पार्टीच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी मंगळवार २ आॅक्टोबरला पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा सेवाग्राम येथील हुतात्मा स्मारक येथून निघणार असून त्याचा समारोप महात्मा गांधी पुतळा वर्धा येथे होणार आहे ...