Wardha News सेवाग्राममध्ये महात्मा गांधींच्या काळापासूनच खादीचे कार्य सुरू असल्याने ते बंद करणार नाही अशा आशयाचे पत्र सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने खादी व ग्रामोद्योग आयोगाला पाठवले आहे. ...
जिल्ह्यातील आठ तालुक्यांत पाच वर्षांत विविध योजनांतर्गत ९९ ग्रामसडक निर्मितीच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ७७ रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले तरी निधीअभावी तब्बल २२ रस्त्यांच्या कामाचा साधा श्रीगणेशाही झालेला नाही. परि ...
कोविड संकट मोठे असल्याने आणि कोविडची तिसरी लाट सध्या उच्चांक गाठत असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्हा प्रशासनाच्या वतीने काही कठोर नियम लादण्यात आले आहेत. याच नियमांची माहिती पर्यटकांना व्हावी या हेतूने आश्रम प्रतिष् ...
एकूण १२६ कामे केली जात असून त्यापैकी ६२ कामे पूर्ण झाली आहे. उर्वरित सर्व कामे अंतिम टप्प्यात आहे. या कामांसाठी १६० कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहे. आराखड्यातील कामांमुळे सेवाग्राम, वर्धा व पवनारचा चेहरा मोहरा बदलणार असून या तीनही ...
सेवाग्राम - पवनार विकास आराखड्यांतर्गत पवनार येथील धाम नदी व ब्रह्म विद्या मंदिर परिसराचे साबरमती तीराप्रमाणे सौंदर्यीकरण करण्यासाठी ४४ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. तीन वर्षांपूर्वी या कामाला सुरुवात झाली. नंदीखेडा परिसरातील कामे जवळपास ९० टक्के प ...
Wardha News स्वातंत्र्याचा इतिहास आणि काँग्रेसचे विचार गावखेड्यात पोहोचवावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. सेवाग्राम येथील चारदिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ...
सेवाग्राम येथील जुन्या वस्तीत गोवर्धन पूजनाचा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे पूर्वी या परिसरात मोठ्या संख्येने गोवंश होते. पण यंदाच्या वर्षी मोजक्याच पशुपालकांकडे गोवंश असल्याचे दिसून आले. शंकर कुमरे, सुभाष नेहारे आणि नामदेव मडावी यांनी पारंपरिक पद ...