लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवडी - न्हावा शेवा अटल सेतू

Sewri Nhava sheva Sea Link Bridge

Sewri nhava sheva, Latest Marathi News

शिवडी - न्हावा शेवा अटल सेतूदेशातील सर्वात मोठा सागरी सेतू ठरलेल्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावा-शेवा अटल सेतूचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारीला करणार आहेत. २१.८ किमी लांबीच्या या सेतूमुळे नवी मुंबई आणि दक्षिण मुंबई जोडले जाणार आहेत. प्रवासाचा वेळ दीड तासावरून अवघ्या २० मिनिटांवर येणार आहेत.
Read More
नवी मुंबई आता मुंबईपासून अवघ्या २० मिनिटांच्या अंतरावर; अटल सेतू वाहतुकीसाठी खुला - Marathi News | PM Modi inaugurates Atal Bihari Vajpayee Sewari - Nhava Sheva Atal Setu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबई आता मुंबईपासून अवघ्या २० मिनिटांच्या अंतरावर; अटल सेतू वाहतुकीसाठी खुला

नरेंद्र मोदींनी अटल सेतूबाबत योग्य ती माहिती देखील संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. ...

२ तासाचा प्रवास २० मिनिटांत...; गेमचेंजर ठरणाऱ्या 'अटल सेतू'ची १० वैशिष्टे वाचा - Marathi News | 2 hour journey in 20 minutes...; Read 10 features of 'Atal Setu' that will be a game changer of Mumbai | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :२ तासाचा प्रवास २० मिनिटांत...; गेमचेंजर ठरणाऱ्या 'अटल सेतू'ची १० वैशिष्टे वाचा

PM मोदी मुंबईत येण्याआधीच राजकीय वादंग; अटल सेतूच्या उद्घाटनावर ठाकरेंच्या शिवसेनेचा बहिष्कार - Marathi News | Political Controversy Before PM Modi Arrives in Mumbai uddhav Thackerays Shiv Sena Boycotts Inauguration of Atal Setu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :PM मोदी मुंबईत येण्याआधीच राजकीय वादंग; अटल सेतूच्या उद्घाटनावर ठाकरेंच्या शिवसेनेचा बहिष्कार

कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबईतील स्थानिक आमदार-खासदारांची नावे नव्हती. ...

PM Modi in Maharashtra LIVE Updates :मोदींच्या पाया पडणार नाही; आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जरांगेंचा हल्लाबोल - Marathi News | PM narendra Modi visit in Maharashta today 12 january mumbai nashik LIVE Updates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :PM Modi in Maharashtra LIVE Updates :मोदींच्या पाया पडणार नाही; आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जरांगेंचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधानांचे दुपारी १२.१५ च्या सुमाराला नाशिक येथे आगमन होणार असून येथे ... ...