लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लैंगिक जीवन

लैंगिक जीवन

Sex life, Latest Marathi News

लैंगिक जीवन : ना टॅबलेट ना टॉनिक ना बाबा, वाचा पॉवर वाढवण्याच्या काही खास आणि सोप्या टिप्स... - Marathi News | How improve sex stamina without taking any medicine | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : ना टॅबलेट ना टॉनिक ना बाबा, वाचा पॉवर वाढवण्याच्या काही खास आणि सोप्या टिप्स...

लोक लैंगिक क्षमता किंवा ताकद वाढवण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा वापर करतात. पण या औषधांचा वापर न करताही तुम्ही तुमची लैंगिक क्षमता वाढवू शकता.  ...

लैंगिक जीवन : ऐनवेळेला महिलांच्या 'या' चुकांमुळे होतो मूड ऑफ, नंतर पार्टनरलाच देतात मग दोष! - Marathi News | Sexlife : some mistakes every women do while sex | Latest sexual-health Photos at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : ऐनवेळेला महिलांच्या 'या' चुकांमुळे होतो मूड ऑफ, नंतर पार्टनरलाच देतात मग दोष!

काही महिलांना असं वाटत असतं की, प्रत्येक गोष्टीत त्यांच्या पतीने पुढाकार घ्यावा. या नादात त्यांचं लैंगिक जीवनही प्रभावित होतं. ...

लैंगिक जीवन : कामेच्छा वाढवण्याचा सर्वात बेस्ट आणि सोपा फंडा, 'असा' मिळवा नवा जोश! - Marathi News | Doing this one thing can make intimate relationship better says study | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : कामेच्छा वाढवण्याचा सर्वात बेस्ट आणि सोपा फंडा, 'असा' मिळवा नवा जोश!

लैंगिक जीवनात नवा जोश आणि उत्साह आणायचा असेल तर सतत काहीतरी नवीन करावं लागतं. अशाच एक फंडा रिसर्चमधून सांगण्यात आला आहे. ...

लैंगिक जीवन : सतत पॉर्न बघितल्याने गुप्तांगाला होऊ शकते 'ही' गंभीर समस्या, तुम्हीही असं काही करता का? - Marathi News | Watching more porn can cause big problems know how | Latest sexual-health Photos at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : सतत पॉर्न बघितल्याने गुप्तांगाला होऊ शकते 'ही' गंभीर समस्या, तुम्हीही असं काही करता का?

फार जास्त पॉर्न बघण्याने काही नुकसानही होतात. त्यातील एक मोठं नुकसान म्हणजे इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या. ...

बापरे! लग्नासाठी व्हर्जिनीटीची गॅरंटी देतेय मॅट्रिमोनियल साईट Shadi.com; विचारताच माफी मागितली - Marathi News | OMG! Matrimonial site Shadi.com guarantees virginity for marriage; said sorry after asking | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! लग्नासाठी व्हर्जिनीटीची गॅरंटी देतेय मॅट्रिमोनियल साईट Shadi.com; विचारताच माफी मागितली

लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी शादी डॉट कॉम या वेबसाईटवर अशाचप्रकारे जाळे टाकण्यात येत आहे. प्रेम आणि विश्वासाऐवजी कौमार्यावरून लोकांना आकर्षित करण्याचा गोरखधंदाच उघडण्यात आला आहे. या वर टीकाही होऊ लागली आहे. ...

लॉकडाऊनमध्ये वाढली इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या, 'ही' आहेत मुख्य कारणे..... - Marathi News | Erectile dysfunction problem increasing in lockdown due to coronavirus | Latest sexual-health Photos at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लॉकडाऊनमध्ये वाढली इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या, 'ही' आहेत मुख्य कारणे.....

तशी तर इरेक्टाइल डिस्फंक्शनपासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक औषधे आहेत. पण त्याआधी याची कारणे समजून घेणे महत्वाचे आहे. ही कारणे तुम्हाला समजली तर लाइफस्टाईलमध्ये बदल करूनही तुम्ही ही समस्या दूर करू शकता. ...

coronavirus: लॉकडाऊनमधील कपल्सच्या सेक्स लाइफबाबत संशोधनातून आली अशी धक्कादायक माहिती समोर - Marathi News | coronavirus: Shocking information from research on the sex life of couples in lockdown | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :coronavirus: लॉकडाऊनमधील कपल्सच्या सेक्स लाइफबाबत संशोधनातून आली अशी धक्कादायक माहिती समोर

लॉकडाऊनदरम्यान, घरी असलेले कपल्स पूर्वीपेक्षा अधिक एन्जॉय करत असतील, बेडवर अधिक वेळ घालवत असतील, असा सर्वांचा अंदाज आहे. मात्र असे तुम्हाला वाटत असेल तर तुमचे मत चुकीचे आहे. ...

समजून घ्या ‘कोरोना’, कोरोना साथीत लैंगिक संबंधाचे काय? - Marathi News | Understand ‘Corona’, what about sex with Corona? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समजून घ्या ‘कोरोना’, कोरोना साथीत लैंगिक संबंधाचे काय?

च् निदान होण्याच्या आठवडाभर आधी जर इतर कोणाशी लैंगिक संबंध ठेवले असतील तर ती व्यक्ती ही हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणजे जोखीम जास्त असलेली व जवळून संपर्क आलेली व्यक्ती ठरते ...